Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Modi Government : मोठी सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ लोकांना दरमहा मिळणार 18500 रुपये ; जाणून घ्या कसं

याद्वारे पती-पत्नीला दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकारची वय वंदना योजना खूप लोकप्रिय ठरली आहे.

Modi Government : केंद्र सरकार आज अनेक योजना राबवत आहे ज्याच्या फायदा देशातील लाखो लोकांना होत आहे. या बातमीमध्ये देखील आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही दरमहा 18 हजार 500 रुपये कमवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मोदी सरकारकडून ‘वय वंदना’ योजना सुरू आहे. याद्वारे पती-पत्नीला दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकारची वय वंदना योजना खूप लोकप्रिय ठरली आहे. या योजनेंतर्गत देशातील लाखो लोक मोठा आर्थिक नफा देखील कमवत आहे. चला मग जाणून घेऊया या योनजेंबद्दल संपूर्ण माहिती.

वय वंदना योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या वय वंदना योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मोठा नफा कमवू शकता. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. हे खाते एलआयसीच्या कोणत्याही शाखेत उघडता येते. तुम्ही 60 वर्षांचे असाल तेव्हा तुम्ही 15 लाख रुपये कमवू शकता. यापूर्वी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती, ती आता दुप्पट करण्यात आली आहे.

दरमहा पेन्शन कशी मिळेल

पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो. तसे, तुम्ही यामध्ये 15 लाख रुपये गुंतवू शकता. मात्र, पती-पत्नीला तीस लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. पीएम वय वंदना योजनेंतर्गत वार्षिक 7.40 टक्के व्याज दिले जाते. गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 222000 रुपये असेल. जर ते महिन्यानुसार विभागले गेले तर रक्कम 18,500 रुपये होईल ते थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.

हे पण वाचा :- Samsung Galaxy A54 : काय सांगता ! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे तब्बल 32 हजारांची सूट ; असा घ्या फायदा