Old Note Sale : तुमचेही घरबसल्या बदलेल नशीब! लाखो रुपयांना ‘या’ ठिकाणी विकली जातेय 10 रुपयांची नोट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Note Sale : जर तुमच्याकडे 10 रुपयांची नोट असेल तर आता तुम्हीही घरी बसल्या अगदी आरामात लाखो रुपयांची कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या नोटेची विक्री करण्यासाठी कोणतेही शारीरिक कष्ट करावे लागणार नाहीत.

एका क्लिकवर तुम्हाला ही नोट विक्री करता येणार आहे. जागतिक बाजारपेठेत अशा नोटांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आता तुम्हीही त्या ठिकाणी तुमच्याकडे असणारी 10 रुपयांची नोट विकून लाखो रुपयांची कमाई करू शकता. कसे ते जाणून घ्या.

मिळतील 4 लाख

सध्या जागतिक बाजारपेठेत अशा अनेक कंपन्या आहेत ज्या जुन्या 10 रुपयांच्या नोटेची विक्री करून मोठी कमाई करत आहेत. जर तुमच्याकडेही 10 रुपयांची नोट असेल तर तुम्हाला या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 4 लाख रुपयांची रक्कम मिळेल. परंतु, जर तुम्हाला अशी नोट विकायची असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही या नोटेची खासियत जाणून घेऊनच विक्री करा नाहीतर तुमच्या संधी हातातून जाऊ शकते.

नोटेवर असावा हा क्रमांक

जर तुम्हाला जागतिक बाजारपेठेत 10 रुपयांच्या नोटा बदलून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर या नोटेच्या समोर क्रमांक 786 लिहिलेला असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इस्लाम धर्माच्या लोकांमध्ये हा अंक खूप भाग्यवान आणि पवित्र मानण्यात येतो.

जर तुम्हाला कुटुंबात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनुक्रमांक 786 असणारी 10 रुपयांची नोट खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे बाजारात या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे. समजा तुम्ही ही नोट तुमच्या पिगी बँकेत ठेवली असेल किंवा तुमच्या पर्समध्ये ही नोट ठेवली असेल तर तुम्ही तिची लगेच 4 लाख रुपयांपर्यंत विक्री करू शकता. तुमच्याकडे अशा तीन नोटा असतील तर तुम्ही या 10 रुपयांच्या नोटांची 12 लाख रुपयांपर्यंत विक्री करू शकता.

या ठिकाणी करा विक्री

जर तुमच्याकडे अशी 10 रुपयांची नोट असेल तर आता तुम्ही ई-बे साइटवर विक्री करू शकता. परंतु तुम्हाला या नोटेच्या विक्रीसाठी तुमची प्रथम विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर या नोटेचा एक फोटो घ्या आणि तो ई-बे साइटवर अपलोड करा, ज्या ठिकाणी ग्राहक स्वत: तुमच्याशी संपर्क साधून ती खरेदी करू शकतात.