Categories: आर्थिक

‘ह्या’ महिन्यात स्वस्त सोन्याची खरेदी कारण्याची संधी; लिहून घ्या सर्व तारखा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकार स्वस्त सोने विक्रीसाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड नावाची योजना चालवते. सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक या योजनेतील लोकांना स्वस्त सोन्याची विक्री करते. तुम्हालाही या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या नोव्हेंबरमध्ये संधी येणार आहे.

या योजनेच्या सोने वाटपाबरोबरच वार्षिक गुंतवणूकीवरही 2.5% व्याज दिले जाते. या योजनेत सोने खरेदी करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

आपल्यालासुद्धा सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदी करायचे असल्यास पैसे तयार ठेवा आणि योजनेत गुंतवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा करा. आपल्याला हे स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी केव्हा मिळेल आणि ते कसे खरेदी करता येईल ते जाणून घ्या.

 नोव्हेंबर 2020 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँडच्या विक्रीची तारीख जाणून घ्या :- सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या (एसजीबी) 2020-21 मालिकेच्या आठव्या भागाअंतर्गत 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान स्वस्त सोन्याची विक्री केली जाईल. नंतर गुंतवणूकदारांना 18 नोव्हेंबर 2020 रोजी सोन्याचे बॉण्ड वाटप केले जातील. तारखांची घोषणा करताना आरबीआयने म्हटले आहे की कोणताही भारतीय नागरिक त्यात गुंतवणूक करुन सोने खरेदी करू शकेल.

डिसेम्बर 2020 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँडच्या विक्रीची तारीख :- सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या (एसजीबी) 2020-21 मालिकेच्या आठव्या भागाअंतर्गत 28 डिसेम्बर ते 1 जानेवारी दरम्यान स्वस्त सोन्याची विक्री केली जाईल. नंतर गुंतवणूकदारांना 5 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे बॉण्ड वाटप केले जातील. तारखांची घोषणा करताना आरबीआयने म्हटले आहे की कोणताही भारतीय नागरिक त्यात गुंतवणूक करुन सोने खरेदी करू शकेल.

जानेवारी 2021 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँडच्या विक्रीची तारीख :- सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या (एसजीबी) 2020-21 मालिकेच्या आठव्या भागाअंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान स्वस्त सोन्याची विक्री केली जाईल. नंतर गुंतवणूकदारांना 19 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे बॉण्ड वाटप केले जातील. तारखांची घोषणा करताना आरबीआयने म्हटले आहे की कोणताही भारतीय नागरिक त्यात गुंतवणूक करुन सोने खरेदी करू शकेल.

फेब्रुवारी 2021 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँडच्या विक्रीची तारीख :- सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या (एसजीबी) 2020-21 मालिकेच्या आठव्या भागाअंतर्गत 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान स्वस्त सोन्याची विक्री केली जाईल. नंतर गुंतवणूकदारांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे बॉण्ड वाटप केले जातील. तारखांची घोषणा करताना आरबीआयने म्हटले आहे की कोणताही भारतीय नागरिक त्यात गुंतवणूक करुन सोने खरेदी करू शकेल.

 मार्च 2021 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँडच्या विक्रीची तारीख:-  सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या (एसजीबी) 2020-21 मालिकेच्या आठव्या भागाअंतर्गत मार्चमध्ये शेवटची संधी असेल. 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान स्वस्त सोन्याची विक्री केली जाईल. नंतर गुंतवणूकदारांना 9 मार्च 2021 रोजी सोन्याचे बॉण्ड वाटप केले जातील. तारखांची घोषणा करताना आरबीआयने म्हटले आहे की कोणताही भारतीय नागरिक त्यात गुंतवणूक करुन सोने खरेदी करू शकेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24