Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Post Office Scheme : काहीही न करता पोस्ट ऑफिस या लोकांना देणार दरमहा 80 हजार रुपये ; असा घ्या फायदा

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि दरमहा बंपर कमाई देखील करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने कोणता नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि दरमहा हजारो रुपये सहज कमवू शकतात.

Post Office Scheme :  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि दरमहा बंपर कमाई देखील करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने कोणता नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि दरमहा हजारो रुपये सहज कमवू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रँचायझी व्यवसायबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की इंडिया पोस्टने नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी फ्रँचायझी योजना सुरू केली आहे. अजूनही देशातील अनेक क्षेत्रे आहेत जिथे पोस्ट ऑफिस सुरू व्हायचे आहेत. हे लक्षात घेऊन फ्रँचायझी दिली जात आहे.

पोस्ट ऑफिस  फ्रँचायझी पात्रता

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे असावे. कुटुंबातील कोणताही सदस्य विभागात नसावा. फ्रँचायझी  घेणार्‍या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेतील 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्हाला फॉर्म भरून फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर, निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार करावा लागेल.

खर्च  

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडण्यासाठी किमान सुरक्षा रक्कम 5,000 रुपये आहे. तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्ही अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

इतकी होणार कमाई

कमाईबद्दल बोलायचे झाल्यास स्पीड पोस्टसाठी 5 रुपये, मनीऑर्डरसाठी 3-5 रुपये, पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीवर 5 टक्के कमिशन मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे कमिशन मिळते यामुळे तुम्ही सहज दरमहा 80 हजार रुपये कमवू शकतात.

हे पण वाचा :- IPL 2023: Dream11 मध्ये करोडपती व्हायचे आहे ? मग टीम बनवण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या