Share Market News : शेअर बाजारातून दररोज बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर जाणून घ्या सोप्या टिप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market News : तुम्हालाही शेअर मार्केटमधून बक्कळ पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला दररोज ट्रेडिंग करायला लागेल. तसेच तुम्ही ट्रेडिंग करण्यापूर्वी त्याबद्दल जाणून घेणे देखील गरजेचे आहे. जर तुम्हाला शेअर बाजाराबद्दल माहिती नसेल तर तुम्ही ते आगोदर जाणून घेतले पाहिजे.

शेअर बजाजरातून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला दररोज शेअर बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामधील तांत्रिक विश्लेषण, चार्ट, पॅटर्न टेक्निक, इंडिकेटर, तसेच प्राइस अॅक्शन यासारखी काही प्राथमिक माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषण, चार्ट, पॅटर्न टेक्निक, इंडिकेटर, तसेच प्राइस अॅक्शन यासारखी काही प्राथमिक माहिती असेल तर तुम्ही सहज दररोज शेअर बाजारातून बक्कळ पैसे कमवू शकता.

शेअर बाजारातून दररोज पैसे कसे कमवायचे?

इंट्राडे ट्रेडिंगमधून दररोज पैसे कमवा
शेअर मार्केटमध्ये मार्जिन ट्रेडिंग करून पैसे कमवा
शेअर बाजारात कमी किमतीत शेअर्स खरेदी करून जास्त किमतीला विकून पैसे कमवा.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॉल आणि पुट ऑप्शन्सद्वारे पैसे कमवा.
शेअर बाजारात इंडेक्स फ्युचर्स ट्रेडिंग करून पैसे कमवा

इंट्राडे ट्रेडिंगमधून दररोज पैसे कमवा

जर तुम्हाला दररोज शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला इंट्राडेमधील शेअर खरेदी करून पैसे कमवावे लागतील. इंट्राडे म्हणजे ज्यादिवशी तुम्ही शेअर्स खरेदी केला आहे त्याचदिवशी तो विकावा लागेल. जर तुम्हाला इंट्राडेबद्दल माहिती असेल तर तुम्ही दररोज चांगले पैसे कमवू शकता.

मात्र जर तुम्हाला इंट्राडेमधून दररोज पैसे कमवायचे असतील तर त्याबद्दल काळजी घेणे देखील गरजेचे आहे. कारण यामध्ये रिस्क जास्त असते. तुमचे पैसे जाऊ देखील शकतात. तसेच तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतो.

इंट्राडेमध्ये पैसे लावताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

चार्ट पॅटर्नचे विश्लेषण करायला शिका
स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करायला शिका
शेअर खरेदी आणि विक्री करताना व्हॉल्युम तपासा
शेअर बाजार बंद होण्यापूर्वी तुमच्या पोझिशन्सचे वर्गीकरण करण्याचे सुनिश्चित करा
फार तरल स्टॉकमध्ये कधीही व्यापार करू नका
स्टॉक मार्केटचा पाच 10 मिनिटांचा टाइम फ्रेम चार्ट तपासला पाहिजे
जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इंट्राडे मधून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला या गोष्टींची प्राथमिक माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

शेअर बाजारातील पर्याय ट्रेडिंग करून पैसे कमवा

शेअर बाजारातून आजकाल अनेकजण पैसे कमावत आहेत. तसेच पैसे कमावण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. मात्र तुमच्याकडे भांडवल आणि अनुभव
असायला हवा. जर तुमच्याकडे भांडवल आणि अनुभव असेल तर तुम्ही सहजरित्या शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता.

जर तुम्ही बाजारात पैसे लावत असताना मार्केटचा अभ्यास केला तर तुम्ही नक्की चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही मार्केट पाहता तुम्हाला वाटले मार्केट वर जाईल तर तुम्ही सीई कॉलचे शेअर्स खरेदी करू शकता आणि तुम्हाला वाटले मार्केट खाली जाईल तर तुम्ही पीई पुटचे शेअर्स हरेदी करू शकता.

तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमधून पैसे कमवायचे असतील, तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे

नेहमी ऑप्शन चेन काळजीपूर्वक वाचायला शिका
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एटीएम म्हणजे काय ते समजून घ्या
ऑप्शन ट्रेडिंग मधील ऑप्शन ग्रीक बद्दल जाणून घ्या
ऑप्शन ट्रेडिंगचे नियम पाळा