1 महिन्यात पैसे दुप्पट करणारे स्टॉक, पहा यादी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best return stocks : सध्या मोठ्या संख्येने लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या हेतून गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. पण यामधील गुंतवणूक तेवढीच जोखमीची आहे. म्हणूनच विचारपूर्णक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला मागील एका महिन्यापासून कोणत्या शेअर्सनी जास्त परतावा दिला आहे, याबद्दल सांगणार आहोत.

शेअर बाजारात शुक्रवारची मोठी घसरण वगळता, गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा खूप चांगला आहे. या एका महिन्यात या घसरणीनंतरही सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा जवळपास 5 टक्के राहिला आहे. पण या परिस्थितीतही अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिला आहे.

एका महिन्यात सर्वोत्कृष्ट परतावा देणार्‍या शेअर्सवर नजर टाकली तर टॉप शेअर्सचा परतावा 122 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच, अनेक शेअर्सने एका महिन्यात दुपटीहून अधिक पैसे कमवले आहेत. चला अशा उत्कृष्ट स्टॉक्सबद्दल जाणून घेऊया.

-We Win शेअर एका महिन्यापूर्वी 38.70 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, या शेअरचा दर आता 85.83 रुपयांच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या 1 महिन्यात सुमारे 121.78 टक्के परतावा दिला आहे.

-Premier Explosचा शेअर एका महिन्यापूर्वी 438.55 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, या शेअरचा दर 959.40 रुपयांच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे, या स्टॉकने गेल्या 1 महिन्यात सुमारे 118.77 टक्के परतावा दिला आहे.

-Sita Enterprisesचा शेअर एका महिन्यापूर्वी 14.02 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, या शेअरचा दर 29.08 रुपयांच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे या शेअरने गेल्या 1 महिन्यात सुमारे 107.42 टक्के परतावा दिला आहे.

-Parvati Sweetnersचा शेअर एका महिन्याभरापूर्वी 6.20 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, या शेअरचा दर आता 11.63 रुपयांच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे, या स्टॉकने गेल्या 1 महिन्यात सुमारे 87.58 टक्के परतावा दिला आहे.

-Shree Globalचा शेअर एका महिन्यापूर्वी 14.70 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, या शेअरचा दर 26.17 रुपयांच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे या शेअर गेल्या 1 महिन्यात सुमारे 78.03 टक्के परतावा दिला आहे.