अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- चार दिवसात मी जे काही अनुभवलं ते सर्व मी दिल्लीत सांगणार अशी माहिती स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी दिली आहे.

 चार दिवसात काय काय घडला त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. पोलीस कसे वागले, षडयंत्र कशी रचली गेली, शासकीय यंत्रणा कशी वापरली, कोर्टात काय झालं आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केल. जे काही अनुभवायला मिळालं त्याची सर्व माहिती अमित शहांना (Amit shaha) देणार आहे, असं नारायण राणे म्हणाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचंच सरकार आहे.

चार दिवसात मी जे काही अनुभवलं ते सर्व मी दिल्लीत सांगणार अशी माहिती स्वत: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

चार दिवसात काय काय घडला त्याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचं नारायण राणे यांनी आज स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. पोलीस कसे वागले, षडयंत्र कशी रचली गेली, शासकीय यंत्रणा कशी वापरली, कोर्टात काय झालं आणि पत्रकारांनी कसे कव्हरेज केल. जे काही अनुभवायला मिळालं त्याची सर्व माहिती अमित शहांना देणार आहे, असं नारायण राणे म्हणाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचंच सरकार आहे.