Optical Illusion : आजकाल सोशल मीडियाचे (Social Media) युग आले. सोशल मीडियाद्वारे अनेकांना सहजरित्या कोणतीही गोष्ट करता येऊ लागली आहे. इंटरनेटद्वारे (Internet) सोशल मीडियावर असे काही फोटो (Photo) व्हायरल केले जातात. त्यामध्ये तुम्हाला काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते.

ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात आणि लोक ही चित्रे पाहून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे पाहायला मिळतात. अशी चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे.

या चित्रांमध्ये दडलेली कोडी सोडवण्यात लोकांना खूप मजा येते, पण 99 टक्के लोक ते सोडवण्यात अपयशी ठरतात. आजकाल एक गोंधळात टाकणारे ऑप्टिकल इल्युजन चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेले हे मनोरंजक चित्र ऑप्टिकल इल्युजनचे परिपूर्ण उदाहरण मानले जाऊ शकते. आता हा व्हायरल फोटो नीट बघा आणि सांगा त्यात धोकादायक साप कुठे आहे.

हा व्हायरल फोटो पाहून कुशाग्र बुद्धीचे लोकही गोंधळून जातील आणि त्यांना साप सापडणार नाही. या चित्रात लपलेला साप 15 सेकंदात सापडला पाहिजे.

ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये, काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या आपल्या डोळ्यांसमोर असतात, परंतु आपल्याला दिसत नाहीत. काही दृष्टीभ्रमांमुळे चित्रांमधील दडलेल्या गोष्टींचा शोध घ्यावा लागतो, तर अनेक चित्रे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगतात. जर तुम्हाला एखाद्याची IQ पातळी चाचणी घ्यायची असेल, तर हे ऑप्टिकल भ्रम चित्र त्यासाठी योग्य आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर पाहणे खूप सामान्य आहे, परंतु हे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांचे मन भरकटत आहे. या चित्रात लपलेला साप शोधण्यासाठी तुमच्याकडे १५ सेकंद आहेत. जर तुमची मन तीक्ष्ण असेल तर तुम्ही या चित्रात लपलेला साप शोधून दाखवू शकता.

डोळ्यांच्या या फसव्या चित्रांमुळे बहुतेक लोक आव्हाने पेलण्यात अपयशी ठरतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रात जमिनीवर विखुरलेली पाने दिसत आहेत.

या पानांमध्ये साप लपलेला असतो. जर तुम्हाला 15 सेकंदात साप दिसला तर तुम्ही प्रतिभावान समजले जाल. हा साप शोधण्यात बहुतांश लोकांना अपयश आले आहे.

हे चित्र दिसायला अगदी सामान्य आहे, पण त्यात लपलेला साप शोधणे अवघड आहे. या सापाला शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच साप सापडेल. आता चित्रात साप सापडतो की नाही हे पाहावे लागेल.

चित्रात साप डोळ्यासमोर आहे, पण दिसत नाही. जर तुम्हाला अजूनही साप सापडला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही साप सहज पाहू शकता.