निरोगी राहायचेय ? मग पाकिटबंद पदार्थांपासून राहा दूर

Health News

Health News : निरोगी राहायचे असेल, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतात. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खाणे. आपण खाण्यात काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. परंतु सध्या पाकिटबंद पदार्थ खाण्याला लोक प्राधान्य देत आहेत. हे पदार्थ असे तयार केलेले असतात की ते पदार्थ खाण्यासाठी हवेहवेसे वाटतात आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागतं; परंतु काहीही … Read more

मतदान संपल्यानंतर टक्केवारी ४८ तासांत जाहीर करण्याची मागणी

Lok Sabha elections

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी पुढील ४८ तासांत आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टान सहमती दर्शवली असून, येत्या १७ तारखेला सुनावणी करण्यात येणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) नामक स्वयंसेवी संस्थेने … Read more

किरकोळ महागाईच्या दरात घट, सामान्यांना दिलासा

Maharashtra News

Maharashtra News : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. मार्चमध्ये ४.८५ टक्क्यांच्या पातळीवर असलेली किरकोळ महागाई एप्रिलमध्ये घसरून ४.८३ टक्क्यांवर आली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ८.७० टक्क्यांवर पोहोचली, मार्चमधील ८.५२ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त वाढ झाली आहे. सरकारने … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! घरभाडे भत्ता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल, काय म्हणाले कोर्ट ?

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी वाढवण्यात आला. या सदर नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान महागाई भत्ता 50 टक्क्यावर पोहोचल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार … Read more

डुकराची किडनी घेणाऱ्याचा मृत्यू

Marathi News

Marathi News : अनुवांशिकरीत्या संशोधित डुकराकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा जवळपास दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आणित्याच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने ही माहिती दिली असून रिचर्ड रिक स्लेमन (६२) असे मृत्यू झालेल्या या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. त्यांच्यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यावेळी किडनी किमान दोन वर्षे … Read more

रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Maharashtra News

Maharashtra News : महानगरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच शेजारील रायगड आणि पालघर जिल्ह्यास सोमवारी दुपारी वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. मुंबईतील या मोसमामधील हा पहिलाच जोरदार अवकाळी पाऊस. या पहिल्याच पावसाने येथील रेल्वे, मेट्रो, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक ठिकाणी पडझड झाली, घरांवरचे पत्रे उडाले. मुंबई परिसरात सोमवारी … Read more

बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही. अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे … Read more

जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात स्वतःला ग्रेट समजणाऱ्या खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? त्यांच्यामुळे जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. जिल्ह्यात पवारांची भूमिका कायम विखेविरोधी असली, तरी जिल्ह्यातील जनता कायमच आपल्या सोबत राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीलाच मिळतील. जिल्ह्याचे वाटोळे करण्यात शरद पवार हेच कारणीभूत असल्याची खोचक … Read more

अहमदनगर मध्ये 61 टक्के तर शिर्डीत 59 टक्के मतदान !

Loksabha Elections

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात 37- अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवार, दि.13 मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले. 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के तर 38-शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर … Read more

IITM Pune Bharti 2024 : ITM पुणे मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, फक्त द्या मुलाखत…

IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख खाली दिली आहे, तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट – I, सहयोगी अभियंता (IT)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांच्या एकूण 51 जागेसाठी भरती सुरु, जाहिरात प्रसिद्ध

BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

पंजाबराव म्हणतात अवकाळीचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसहित ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी लगबग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आगामी खरीपसाठी पूर्वमशागतीची तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधव बी-बियाण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत आणि भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी तथा इतर … Read more

Ahmednagar News : अहमदनगरसह तीन जिल्ह्यात हवामानाचा अलर्ट ! 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज

rain

Ahmednagar News : मागील दोन ते तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिलेलं आहे. अनेक भागात अवकाळी पावसाने व वादळाने मोठे नुकसानही केले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत आज (दि.१३) दुपारी हवामान विभागाने एक अलर्ट जरी केला आहे. त्यानुसार 40-50 किमी प्रतितास वेगाने … Read more

FD Interest Hike : ज्येष्ठ नागरिक असाल तर ‘या’ बँकांमध्ये करा एफडी, मिळेल बक्कळ व्याज!

FD Interest Hike

FD Interest Hike : जर तुमचा सध्या बँकेत एफडी करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला इतर बँकांपेक्षा खूप उत्तम परतावा दिला जात आहे. या बँकांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही दिवसातच तुमचे पैसे दुप्पट करू शकाल. सध्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (SFB), सिटी युनियन बँक, … Read more

Skoda Discount : क्रेटा ते ग्रँड विटारापर्यंत सर्वच गाडयांना स्कोडाची ‘ही’ कार देते टक्कर, आता 2.50 लाख रुपयांनी झाली स्वस्त..

Skoda Discount

Skoda Discount : जर तुम्ही येत्या काही दिवसात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्माता कंपनी Skoda ने आपली लोकप्रिय SUV Kushaq वर बंपर सूट ऑफर केली आहे. या मे महिन्यात तुम्ही या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर 2.50 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. या वाहनाची किंमत 11.99 लाख रुपयांपासून ते … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ 5G फोन स्वस्तात खरेदी करण्याची जबरदस्त संधी; 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आणा घरी…

Samsung Galaxy F14 5G

Samsung Galaxy : जर तुम्ही स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहोत. या ऑफर अंतर्गत तुम्ही सॅमसंगचा हा 5G फोन एकदम स्वस्त किंमतीत खरेदी करू शकाल. तुम्ही सध्या Samsung Galaxy F14 5G हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकाल. हा हँडसेट फुल एचडी डिस्प्ले आणि 90Hz … Read more

Monsoon 2024 बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार; ‘या’ तारखेला पोहोचणार अंदमानात, हवामान खात्याचा नवा अंदाज

Monsoon 2024 New Update

Monsoon 2024 New Update : मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास संपण्यात जमा आहे. यामुळे सध्या शेतजमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. मोसमी पावसाला कधी सुरुवात होणार याकडे चातकाप्रमाणेच शेतकरी राजाचे … Read more

Mumbai Bharti 2024 : मुंबईतील SNDT विद्यापीठात सुरु आहे भरती; ‘या’ विविध पदांसाठी करु शकता अर्ज

SNDT Womens University

SNDT Womens University Bharti : SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा (ई-मेल) दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “नर्सरी पर्यवेक्षक, वरिष्ठ नर्सरी शिक्षक, कनिष्ठ नर्सरी शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more