प्रत्येक गावात कोट्यावधींचा निधी दिला ! आ. नीलेश लंके यांचे प्रतिपादन, कान्हूरपठार येथे आढावा बैठक
सन २०१९ मध्ये पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेने तब्बल साठ हजार मतांच्या विक्रमी मताधिक्क्याने विधानसभेत पाठविल्यानंतर मतदारसंघातील विकास कामांसाठी दिवसरात्र झटलो. कोणताही राजकिय अभिनिवेश न पाहता प्रत्येक गावामध्ये कोटयावधी रूपयांचा निधी देत मतदारसंघ वेगळया उंचीवर नेऊन ठेवला. याच कामाची पावती म्हणून मला मतदारसंघात किमान १ लाखांचे मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. लोकसभा … Read more