Salary Hike: कंपनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यावर्षी होणार कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 12 टक्क्यांपर्यंत वाढ? सर्वेक्षणात माहिती आली समोर

salary hike

Salary Hike:- भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये सरकारी विभागांमध्ये कर्मचारी काम करतात त्याच्या बरोबरीने खाजगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची संख्या आहे. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये देखील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर भारतात काम करतात व त्यांच्या दृष्टिकोनातून देखील पगार वाढ हा महत्त्वाचा विषय असतो. जर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर गेल्या कित्येक दिवसापासून कंपनी कर्मचारी देखील पगार वाढीची वाट पाहत … Read more

मारुती सुझुकीची ‘ही’ आहे सर्वाधिक विक्री होणारी 5 सीटर SUV कार! देते 25 किमीचे मायलेज, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

maruti suzuki breeza

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ज्या भारतातील व जगातील कंपन्या आहेत त्यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीचा समावेश होतो. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर दबदबा असून कार निर्मिती क्षेत्रामध्ये ही कंपनी प्रसिद्ध आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार बाजारामध्ये लॉन्च करण्यामध्ये देखील मारुती सुझुकी ही कंपनी कायम आघाडीवर असते. तसेच भारतीय ऑटोमोबाईल मार्केट देखील गेल्या काही … Read more

ACTREC Mumbai Bharti 2024 : ACRTEC मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित, ‘या’ पदांसाठी होत आहे भरती….

ACTREC Mumbai Bharti 2024

ACTREC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. पदांनुसार मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत. पाहुयात… वरील भरती अंतर्गत “स्टाफ नर्स, वैज्ञानिक अधिकारी (सायटोजेनेटिक्स), … Read more

UPSC Bharti 2024 : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती, आताच करा अर्ज, जाणून घ्या…

SBI Schemes

UPSC Bharti 2024 : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया… वरील भरती अंतर्गत “सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त … Read more

मार्केटमध्ये तुमच्या आरोग्याशी खेळ ! रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खवा, कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर…

Ahmednagar News

यंदा प्रचंड उष्णता आहे. उन्हाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे सध्या कलिंगड, लस्सी, उसाचा रस आदी पदार्थांकडे लोक वळले आहेत. परंतु लोकांची ही गरज त्यांच्या आरोग्याची शत्रू तर बनत नाही ना असा सवाल पडला आहे. याचे कारण असे की मार्केटमध्ये काही लोक भेसळ करत आहेत. रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खावा, कलिंगड पिकवण्यासाठी … Read more

युरोपातील नोकरी सोडून सोलापूर जिल्ह्यातील इंजिनीयर तरुणाने उभारला जिरेनियम तेलाचा प्लांट! करतोय लाखोत उलाढाल

farmer success story

कृषी क्षेत्रामध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर केला व पारंपारिक पिकांना फाटा देत बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या दृष्टिकोनातून पिकांची लागवड केली तर नक्कीच शेती फायद्याचे ठरते हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांचे उदाहरणावरून दिसून येते. मागील काही वर्षांचा विचार केला तर शेती आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून होऊ लागली आहे व याचे प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच प्रमाणात आता उच्चशिक्षित … Read more

SBI Schemes : SBIच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दरमहा करा बक्कळ कमाई, बघा कोणती?

SBI Schemes

SBI Schemes : देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना ऑफर करते. यामध्ये एकरकमी पैसे जमा केल्यावर तुम्हाला दरमहा व्याजासह हमी कमाई मिळते. ही योजना SBI वार्षिकी ठेव योजना आहे. SBI च्या म्हणण्यानुसार, जेव्हा ठेवीदार एकरकमी रक्कम जमा करतात, तेव्हा त्यांना दरमहा समान मासिक हप्त्यांमध्ये व्याजासह मूळ रक्कम मिळते. खात्यात शिल्लक असलेल्या … Read more

Fixed Deposit : जेष्ठ नागरिकांची मजाच मजा! ‘ही’ बँक देतेय भरघोस परतावा, आताच करा गुंतवणूक…

Fixed Deposit

Fixed Deposit : भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील HDFC बँक आपल्या करोडो ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एक विशेष एफडी ऑफर करते. त्यावर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांऐवजी 0.25 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. पण या संधीचा लाभ ज्येष्ठ नागरिक 10 मे पर्यंतच घेऊ शकतात. कारण HDFC बँकेने 2020 पासून सुरु केलेली सीनियर सिटीजन केयर एफडी आता … Read more

Agri Machinery: पिकांची एकसारखी लागवड करायची असेल तर वापरा सीड ड्रिल मशीन! वाचा या यंत्राची किंमत आणि माहिती

seed drill machine

Agri Machinery:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड ते अंतर मशागत आणि पिकांच्या काढणीपर्यंत उपयुक्त ठरतील अशी यंत्रे कृषी क्षेत्राकरिता विकसित करण्यात आलेली आहेत. साहजिकच यंत्रांच्या वापराने आता शेतीतील कामे वेगात आणि कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झाले असून यामुळे शेतकऱ्यांची पैशांची बचत … Read more

Ahmednagar Politics : मोदी सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केला : डॉ. सुजय विखे पाटील

sujay vikhe

Ahmednagar Politics : मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते चिंचोडी पाटील येथील महायुचीच्या सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना … Read more

Ahmednagar News : …नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, लेकीचा वडिलांना फोन अन पोटचा गोळा आढळला दुर्दैवी अवस्थेत..

ahmednagar news

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत २३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला होता. सायली अविनाश वलवे (वय २३, रा. मिर्झापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती आणि सासू अशा दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

Upcoming SUV Cars : पैसे तयार ठेवा! फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत ‘या’ 3 नवीन SUV कार्स!

Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय ग्राहकांमध्ये फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे.  फोर्ड एंडेव्हर भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडल्यानंतर, टोयोटा फॉर्च्युनरने या सेगमेंटवर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. दरम्यान, अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड लवकरच भारतीय बाजारात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी 2024 मध्ये अनेक नवीन SUV लाँच होणार … Read more

Ahmednagar News : सापशिडी, लुडो, तीन पत्ती ! मनोरंजनाचे खेळ बनतायेत जुगार, ऑनलाइन गेमने होतोय तरुणांच्या आयुष्याचा ‘खेळ’

online game

Ahmednagar News : उन्हाळी सुट्टी लागली की लगेच सुरु व्हायचे मनोरंजनाचे खेळ. यात प्रामुख्याने चांफुल्या, सापशिडी, लुडो, पत्ते आदी खेळ रंगायचे. बाहेर ऊन असल्याने घरातच हे खेळ सुरु व्हायचे. यात मुलांसोबत घरातील मोठी माणसेही सहभागी व्हायची. यातून मिळायचा तो निखळ आनंद. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात या खेळाचे स्वरूप बदललं. हे खेळ आता मनोरंजनापासून भरकटले तर … Read more

Ahmednagar News : सासूरवाडीत जावयाचा खून, पत्नीसह मेहुण्याला अटक

murder

Ahmednagar News : बीड जिल्ह्यातून केडगाव येथील सासूरवाडीत आलेल्या जावयाचा मारहाण करत खून करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नगर-पाथर्डी रोडवरील बारदरी शिवारात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २३) रात्री दहा वाजेच्या सुमारास केडगाव परिसरात घडली. प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय २८, रा. केळपिंपळगा, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे … Read more

Insurance Policy: एकच पॉलिसीमध्ये मिळेल आता हेल्थ, लाईफ आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स! वाचा काय होईल याचा फायदा आणि किती असेल प्रीमियम?

insurence policy

Insurance Policy:- विमा एक खूप महत्त्वाची संकल्पना असून याचे आरोग्य, लाईफ आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स असे प्रकार पडतात. तुम्हाला याकरिता वेगवेगळ्या प्रकारची पॉलिसी अर्थात विमा प्लान घ्यावा लागतो. परंतु आता लवकरच तुम्हाला हे तीनही प्रकारचे फायदे एकाच प्रकारच्या पॉलिसीमध्ये मिळवता येणार आहेत. या पॉलिसीला विमा विस्तार असे नाव देण्यात येणार आहे. ही सिंगल पॉलिसी असणार असून … Read more

OnePlus Phone : नवीन OnePlus फोन खरेदी करणार असाल तर तुमच्याकडे फक्त 2 दिवसच शिल्लक, 1 मे पासून विक्री होणार बंद!

OnePlus Phone

OnePlus Phone : 1 मे 2024 ही तारीख वनप्लसच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का घेऊन येणार आहे. जर तुम्हाला नवीन OnePlus स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आताच खरेदी करा. कारण OnePlus स्मार्टफोनची ऑफलाईन विक्री 1 मे 2024 पासून थांबणार आहे. याचा अर्थ वनप्लस स्मार्टफोन, टॅबलेट आणि स्मार्टवॉच पुढील महिन्यापासून देशातील रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येणार नाहीत. तथापि, … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या पदवीधर युवकाने शेतीलाच बनवले करिअर ! द्राक्ष शेतीतून झाला करोडपती

grape farming

Ahmednagar News : सध्या तरुणवर्ग हा शेतीकडे फारसा वळताना दिसत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे कारण समोर करत तो नेहमीच मिळेल त्या नोकरीच्या मागे धावताना दिसतो. परंतु आता या तरुणांसमोर अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक येथील एका पदवीधर युवकाने एक आदर्श निर्माण केला आहे. अनेक संकटे आली तरी त्याने जिद्दीने उभे राहत कष्ट केले व तो यंदा द्राक्षे … Read more

Ajanta Caves: तुम्हाला माहिती आहे का अजिंठा लेण्यांचा शोध कसा लागला? कशाप्रकारे अजिंठा लेण्या दृष्टिक्षेपात पडल्या? वाचा माहिती

ajanta caves

Ajanta Caves:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि त्यामधील अनेक पर्यटन स्थळे हे काही हजारो वर्षापासून अस्तित्वात आहेत. तसेच जर आपण जगाच्या पाठीवर असलेल्या हडप्पा आणि मोहेंजोदारो या संस्कृतींचा विचार केला तर या उत्खननामध्ये सापडलेले आहेत. पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याला अनेक प्रकारच्या ऐतिहासिक परंपरा असून मोठ्या प्रमाणावर … Read more