दिवसभर मोबाईल वापरता आणि रात्री झोपताना उशीजवळ मोबाईल ठेवता! तर सावधान; होईल नुकसान

health tips

आजकाल मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण करू लागले आहेत. आजचे युग हे स्मार्टफोनचे आणि इंटरनेटचे युग आहे. सध्या आपल्याला प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्याने स्मार्टफोनचा वापर हा प्रत्येकासाठी फायद्याचा ठरतो. परंतु एखाद्या गोष्टीचे जेवढे फायदे असतात तेवढे त्यापासून काही नुकसान देखील असते. आज-काल सोशल मीडियाचा … Read more

इस्रोच्या ‘युविका’ कार्यक्रमांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मुलीची निवड

Ahmednagar News

Ahmednagar News : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांना अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रातील देशाची प्रगती समजावी, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाशी असलेल्या संबधांचा परिचय व्हावा, यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या युवा विज्ञान कार्यक्रमासाठी (युविका) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमधील साची रमाकांत राठी या विद्यार्थिची निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी … Read more

Ahmednagar News : युवकाचा ‘अशा’ अवस्थेत आढळला मृतदेह, अंगावर वाळलेल्या फांद्या टाकलेल्या अन..

murder

Ahmednagar News : काळीज हेलवणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका युवकाचाच विचित्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६) असे या युवकाचे नाव आहे. घातपात करून मारल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून दिलीप सोनवणे हा युवक बेपत्ता झाला होता. या बेपत्ता युवकाचा सिन्नर तालुक्यातील … Read more

Horoscope Today : काही राशीच्या लोकांसाठी खूप आनंदायी असेल आजचा दिवस, पाहा तुमचे राशीभविष्य!

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे वर्णन केले आहे जे 9 पैकी एक किंवा दुसऱ्या ग्रहाशी संबंधित आहेत. प्रत्येक व्यक्तीचे जीवन ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीनुसार चालते. कुंडलीनुसार जर एखाद्या व्यक्तीला भविष्याबद्दल माहिती गोळा करायची असेल तर ग्रहांची स्थिती पहिली जाते आणि भविष्य सांगितले जाते, अशातच आज आपण तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार तुमचा आजचा दिवस कसा … Read more

समन्यायी बाबत उच्च न्यायालयात दाद मागा

Ahmednagar News

Ahmednagar News : पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्‍त वाहुन जाणारे ८० टीएमसी पाणी तात्काळ गोदावरी खोऱ्यात वळवावे, या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणून कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी नुकतीच होवून सर्व याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील दिग्गज घुले, नागवडे विखेंचेच काम करणार, पण मनात दाटली ‘ही’ मोठी भीती..

radhakrusn vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी. महायुतीमध्ये सध्या आजवर एकमेकांच्या विरोधात बसलेले, एकमेकांच्या विरोधात काम केलेले एकाच मंचावर दिसू लागले आहेत. दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये असल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे दिग्गज आता खा. सुजय विखे यांचे काम करताना दिसतील. दरम्यान त्या संदर्भात राष्ट्रवादीचा … Read more

एसीच्या थंडाव्यात वाढीव वीजबिल फोडेल घाम! वापराल ‘या’ टिप्स तर एसीमुळे नाही येणार जास्त बिल

reduce electricity bill tips

सध्या संपूर्ण देशामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. राज्यात देखील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशाच्या पार गेले असल्यामुळे सगळीकडे उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या प्रचंड प्रमाणात असलेल्या उष्णतेपासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर फॅन, कुलर आणि एअर कंडिशन म्हणजेच एसी इत्यादी उपकरणाचा वापर वाढतो. साहजिकच … Read more

Neech Bhang Rajyog : 9 एप्रिलपासून 3 राशींचा गोल्डन टाईम सुरु; नशीब देईल साथ!

Neech Bhang Rajyog

Neech Bhang Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेच्या अंतराने आपली राशी बदलत असतो, त्यामुळे योग-राजयोग तयार होतो. अलीकडेच, बुध ग्रहांचा राजकुमार 2 एप्रिल रोजी प्रतिगामी झाला आहे आणि आता 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत नीच भंग राजयोग तयार होत आहे. या … Read more

कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पाणवठ्यांची व्यवस्था

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये, म्हणून वन्यजीव विभाग सरसावले आहे. भंडारदऱ्याच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर नैसर्गिक असणाऱ्या पाणवठ्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असून भंडारदऱ्याच्या शेजारीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा जपून… प्रचार केला तर पडेल महागात !

Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक म्हटली, की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो, मात्र हा उत्साह एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांत संचारला; तर मात्र मोठा घोळ होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यास परवानगी नाही. उलट असे करताना कुणी कर्मचारी आढळला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारापासून थोडे नाही तर कोसो मैल दूर राहाणे त्यांच्या … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या वादातून मारहाण, एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) सकाळी घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमली समाजाची वस्ती … Read more

Ahmednagar News : पोपटराव शेवाळे यांची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६३, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. शेवाळे यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. … Read more

पक्ष्यांसाठी ठेवले ज्वारीचे एक एकर क्षेत्र

Maharashtra News

Maharashtra News : निसर्ग व सामाजिक, पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांनी पक्ष्यांसाठी ज्वारीचे एक एकर क्षेत्र राखीव ठेवले असल्याची माहिती प्रमोददादा मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. आबासाहेब मोरे यांनी पाडलेला पायंडा पुढे चालवत, पद्मभूषण डॉ. … Read more

उपचाराचा खर्च न उचलल्यास टाळे ठोकणार

Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरण कंपनीच्या सहयोगातून जखमी तरुणांवर उपचार करावेत, तसे न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा माकपचे तालुका सचिव एकनाथ मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील धुमाळवाडी येथे रस्त्याच्या बाजूनेच गेलेल्या विद्युतवाहक तारांचा शॉक लागून होरपळलेल्या जखमी तरुणांना महावितरण कंपनीकडून तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांच्या … Read more

चिंचोली गुरव येथील बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एकाचा कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६), असे मयताचे नाव आहे. बुधवारी (दि.३) एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या … Read more

सोन्याची लकाकी वाढतच जाणार…! १० ग्राम सोन्याचा भाव ७० हजारांच्या समीप

Gold price

Gold price : ऐन लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असतानाच गेल्या काही दिवसांपासून सोने भाव खायला लागले आहे. सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा १० ग्रामचा भाव ७० हजारांच्या समीप म्हणजे ६९,६३० रुपयांवर गेला. सोने दराच्या या नव्या उच्चांकामुळे लग्नाच्या हंगामात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होऊन बजेट कोलमडून पडले आहे. जागतिक पातळीवरील भौगोलिक – राजकीय … Read more

शिर्डीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंड, आता मविआचा ‘हा’ बडा नेता म्हणतोय, उमेदवार बदला नाहीतर….

Shirdi Lok Sabha Election

Shirdi Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनत आहे. साऱ्या राज्याचे लक्ष आता नगरकडे वळले आहे. खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) … Read more

नगर दक्षिण लोकसभा : निलेश लंकेंचा विजयाचा मार्ग खडतर, राम शिंदेंसोबतच्या फ्रेंडशिपमुळे शरद पवार यांचे नातू नाराज !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यात यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच दोन युवा नेते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाविकास आघाडीने नगर दक्षिण मधून महायुतीमधून आयात केलेला उमेदवार अर्थातच निलेश लंके यांना उभे केले आहे दुसरीकडे महायुतीने आपला गेल्या वर्षीचा विजयी गडी अर्थातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या दोन्ही युवा … Read more