उदयनराजेंची कॉलर उडवायची स्टाईल कशी पडली? ‘तो’ यात्रेत किस्सा घडला अन कॉलर उडवायची स्टाईल रूढ झाली
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी असल्याने अनेक मतदार संघ तसेच अनेक नेते मंडळी चर्चेत आहेत. परंतु अशी काही राजकीय व्यक्तिमत्व आहेत ते नेहमीच चर्चेत असतात, लोकप्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे छत्रपती उदयनराजे. ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी अगदी वेडा असतो. उद्यनराजेंची एक खास स्टाईल लोकप्रिय आहे. ती म्हणजे कॉलर उडवण्याची स्टाईल. अर्थात … Read more