वाढत्या उष्णतेमुळे माठांना मागणी वाढली
Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत असून, एप्रिल व मे महिन्यात ती आणखी वाढणार आहे. वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फिरत्या विक्रेत्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांमध्ये माठ खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात उन्हाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर गेला … Read more