YASHADA Pune Bharti : पुण्यात जॉबची मोठी संधी; दरमहा मिळेल ‘इतका’ मिळेल पगार!

YASHADA Pune Bharti 2024

YASHADA Pune Bharti 2024 : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, रिअल इस्टेट मॅनेजर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

NCL Pune Bharti 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे नोकरी; ‘या’ तारखेला रहा हजर…

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर उमेदवारांनी आपल्या अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

जगातील ‘या’ देशांमध्ये भारतीयांना कामासाठी जाणे आहे सोपे! सहजपणे मिळतो या देशांचा वर्क व्हिसा, वाचा देशांची यादी

work visa

अनेक भारतीय नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये वास्तव्याला आहेत. यामध्ये जगातील प्रमुख असे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा समावेश होतो. आपल्याला माहित आहे की, दुसऱ्या देशामध्ये जायचे राहिले म्हणजे आपल्याकडे पासपोर्ट आणि  व्हिसा असणे गरजेचे असते. याकरिता प्रत्येक देशांची एक निश्चित अशी प्रक्रिया असते. ज्याप्रमाणे आपल्याला विदेशामध्ये प्रवास करायचा असेल तर व्हिसा आवश्यक असतो.अगदी … Read more

HDFC Bank : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, वाचा…

HDFC Bank

HDFC Bank : जर तुम्ही एचडीएफसी ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. हे नवे वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त 7.75 टक्के पर्यंत उत्कृष्ट व्याज मिळणार आहेत. तुमच्या माहितीसाठी बँकेने हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर … Read more

Investment Tips : सरकारच्या ‘या’ 6 योजनांमध्ये तुमचे पैसे होतील दुप्पट; जोखीम शून्य…

Investment Tips

Investment Tips : सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता. जरी सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो, पण असे काही पर्याय आहेत जिथून तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो, आज आपण त्याच पर्यायांबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनांमध्ये पैशांची सुरक्षितता देखील मिळते. कोणते आहेत हे पर्याय पाहूया. बँक एफडी सध्या, बँक एफडीवरील व्याजदर वाढले … Read more

Hatchback Cars : तयार रहा…! मार्केटमध्ये येत आहेत 3 नवीन हॅचबॅक कार्स; ह्युंदाईसह टाटासहच्या कारही लिस्टमध्ये सामील…

Hatchback Cars

Hatchback Cars : भारतात सध्या हॅचबॅक कारची मागणी सार्वधिक आहे. अशातच तुम्ही भविष्यात अशी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट, बलेनो आणि वॅगनआर सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये, मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार होती. … Read more

Electric Scooter Offer: क्वाँटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी! कंपनीने ‘या’ 2 स्कूटर मॉडेलच्या किमतींमध्ये केली 10 टक्क्यांनी कपात

electric scooter

Electric Scooter Offer:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत असून या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक तसेच इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायदेशीर असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात देत आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक … Read more

Samsung Galaxy : लवकरच सॅमसंगचाही बजेट फ्रेंडली 5G फोन मार्केटमध्ये करणार एंट्री; ‘हे’ आहेत नवे फीचर्स…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग ही अशी मोबाईल कपंनी आहे जी सारखीच मार्केटमध्ये आपली नवीन उपकरणे लॉन्च करत असते, ही एकमेव अशी कपंनी आहे जी  मार्केटमधील सर्व मोबाईल फोन्सना टक्कर देते, अशातच कपंनी आणखी एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा कोणता फोन मार्केटमध्ये येणार आहे पाहूया… सॅमसंग कंपनी लवकरच Samsung Galaxy C55 5G लॉन्च … Read more

Penny Stocks : 1 रुपयाच्या ‘या’ शेअरने केली कमाल; 4 वर्षांतच केले लखपती…

Penny Stocks

Penny Stocks : पेनी स्टॉक्स सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या शेअर्सची किंमत. या शेअर्सच्या किंमती जरी कमी असल्या तरी देखील येथून मिळणार परतावा हा खूप जास्त आहे. मागील काही काळापासून या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. खरं तर पेनी शेअर्सची किंमत 1-2 रुपये आणि त्याहूनही कमी … Read more

मुख्यमंत्र्यांकडून कामाला लागण्याचे आदेश : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार मीच असणार आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी पुढे बोलताना खासदार लोखंडे म्हणाले, २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

Banana And Milk Benefits : तुम्हाला माहिती आहे का सकाळी रिकाम्या पोटी केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे

Banana And Milk Benefits

Banana And Milk Benefits : आपण अनेकदा ऐकले असेलच की दूध आणि केळी एकत्र खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे मिश्रण भरपूर प्रमाणात पोषक असते आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि फॉस्फरस यांसारखे अनेक इत्यादी पोषक घटक आढळतात. तसेच दूध आणि केळीचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक आवश्यक पोषण … Read more

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या सांडवे फाट्यावर सोमवारी (दि.२५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे जात … Read more

Horoscope Today : वृषभ राशीसह ‘या’ 3 राशींना आज मिळेल चांगली बातमी; वाचा तुमचे आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. ग्रहांची हालचाल ज्या प्रकारे बदलते, माणसाचे जीवनही त्याचप्रमाणे बदलते. वेळोवेळी, कुंडलीमध्ये उपस्थित नऊ ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात, ज्यामुळे व्यक्तीचे जीवन बदलते. आज 27 मार्च 2024 चा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल जाणून घेऊया. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस … Read more

डोक्यात बाटली फोडून केले जखमी..! राहुरीत गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तुझे वाद झाले आहेत, मी विनाकारण कशाला वाद घालू, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुतिक किशोर डागवाले (रा. तनपूरेवाडी, राहुरी) हा तरुण त्याचे मित्र दत्ता गोलवड, सुभाष तोरणे तसेच आरोपी … Read more

Dhanshakti Rajyog : धनशक्ती राजयोगामुळे उघडेल ‘या’ राशींचे नशीब; करिअरमध्ये होईल प्रगती!

Dhanshakti Rajyog

Dhanshakti Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि जन्मकुंडली यांना विशेष महत्त्व आहे असे मानले जाते जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह आपली हालचाल बदलतो तेव्हा एका राशीत दोन ग्रहांच्या आगमनामुळे राजयोग तयार होतो, ज्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही प्रभाव पडतो. या क्रमाने शुक्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धनशक्ती राजयोग तयार झाला आहे. सुख, सौंदर्य आणि सुविधांसाठी जबाबदार असलेला शुक्र … Read more

पोलीस भरतीसाठी अर्ज करायला मुदतवाढ

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात मराठा आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असल्याने उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने राज्य पोलीस दलाने पोलीस शिपाई भरती २०२३ साठी अर्ज करायला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलातील प्रशिक्षण व खास पथक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मुदतवाढीबाबत एक पत्रक जारी … Read more

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर ! शिर्डीतून कोणाला मिळाली संधी ?

Loksabha Election

Loksabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. खरेतर गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना लवकरच आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार अशा चर्चा होत्या. मात्र याला मुहूर्त मिळत नव्हता. आजअखेर उबाठा शिवसेनेला याचा मुहूर्त … Read more

जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे पाणी पुरवठा…! जिल्हाधिकारी सालीमठ यांनी टंचाईचा घेतला आढावा

Ahmednagar News

Ahmednagar News : ‘ऊन वाढत आहे, त्यामुळे बाष्पीभवन प्रक्रियेची गती वाढणे सहाजिक आहे. याचा परिणाम म्हणून पाणी साठ्याचा स्तर घटत आहे. हे लक्षात घेऊन जे पाणी उपलब्ध आहे, ते जपून वापरावे. पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आहे. तसेच ‘क्षेत्रीय यंत्रणांनी टंचाई परिस्थितीत फील्डवर दक्ष आणि … Read more