Weather Update : राज्यात होरपळ सुरू; अकोला @ ४१.५
Weather Update : राज्यात होरपळ सुरू झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे. मंगळवारी (दि.२६) राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान अकोला येथे ४१.५ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. निरभ्र आकाश आणि हवामान कोरडे असल्यामुळे कमाल तापमानात … Read more