Maruti Micro SUV : Punch आणि Exter ची अडचण वाढणार ! मारुती लॉन्च करणार स्टायलिश मायक्रो SUV

Maruti Micro SUV

Maruti Micro SUV : देशातील ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीकडून त्यांच्या नवीन कार लॉन्च करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. मारुती सुझुकीकडून आगामी काळात त्यांच्या आणखी नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी कार कंपनीकडून अद्याप त्यांची एकही इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र आता मारुती सुझुकीकडून त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारवर काम सुरु केले … Read more

Ahmednagar News : नगरकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ भागातील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाने विविध उपाययोजना केल्या. परंतु अनेक प्रयत्न करूनही बहुतांश थकबाकीदारांर्नी कर भरलेले नाहीत. आता मनपा प्रशासन ऍक्शनमोड वर आले आहे. नागापूर परिसरातील मनपा हद्दीबाहेरील २६८ नळ कनेक्शन ४७.३७ लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. या नळधारकांना थकबाकी भरण्यासाठी अंतिम मुदत … Read more

Ahmednagar News : उद्या पोलिओ लसीकरणासाठी मोहीम ! २८१ बूथ, घरोघरी भेट, ‘या’ ठिकांणांसाठी मोबाईल टीम, ‘असे’ आहे नियोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या रविवारी (३ मार्च) नगर शहरातील २८१ पल्स पोलिओ बूथवर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यात मनपाच्या आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. तसेच ४ मार्च ते ८ मार्च यादरम्यान घरोघरी भेटी देऊन पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. शहरातील ४५ हजार ४९५ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट … Read more

Chandra Grahan 2024 : 25 मार्च रोजी होणार पहिले चंद्रग्रहण ! मेष, वृषभ, आणि कन्या राशींवर काय होणार परिणाम, वाचा सविस्तर

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च रोजी होणार आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. काही राशींवर या चंद्रग्राहकांचा चांगला प्रभाव पडणार आहे तर काही राशींवर त्याचा वाईट परिणाम देखील होणार आहे. खालील राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चंद्रग्रहण चांगले ठरू शकते. कामाच्या ठिकाणी … Read more

iPhone 14 Plus Offer : आयफोन खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण ! iPhone 14 Plus वर मिळतेय 44,000 रुपयांची बंपर सूट, असा घ्या लाभ

iPhone 14 Plus Offer

iPhone 14 Plus Offer : भारतीय मार्केटमध्ये Apple स्मार्टफोन कंपनीकडून अनेक महागडे iPhone लाँच केले आहेत. याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र iPhone च्या किमती जास्त असल्याने अनेकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून 2022 मध्ये iPhone 14 सिरीज लाँच करण्यात आली आहे. आयफोन 14 सीरीजला बाजारात प्रचंड मागणी … Read more

BJP ची डोकेदुखी वाढली…! नगर दक्षिणच्या जागेवर स्वपक्षातून 3 दावेदार; शर्यतीत कोण-कोणाचे नाव ? पहा यादी…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी फायनल करण्यास सुरवात केली आहे. राजकीय नेत्यांनी देखील आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. … Read more

Honda Amaze 2024 : दिवाळीपर्यंत लॉन्च होणार लोकप्रिय सेडान Amaze चे नवीन मॉडेल ! मिळणार ही खास वैशिष्ट्ये

Honda Amaze 2024

Honda Amaze 2024 : होंडा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय कार Amaze आता नवीन अवतारात पुन्हा एकदा लॉन्च होणार आहे. कंपनीकडून नवीन जनरेशन Amaze सेडान कारवर काम देखील सुरु केले आहे. कारमध्ये अनके बदल पाहायला मिळतील. होंडा Amaze सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2018 मध्ये होंडाकडून त्यांच्या Amaze सेडान कारचे सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च … Read more

Best Realme Smartphone : नवीन फोन घेण्याचा विचार असेल तर थोडं थांबा…! Realme चा ‘हा’ जबरदस्त फोन 6 मार्चला होत आहे लॉन्च

Best Realme Smartphones

Best Realme Smartphones : कंपनीने भारतापूर्वी इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये नुकताच Realme 12 5G आपला नवीन फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर चिपसेट आहे. तसेच यात 6.67 इंचाची फुल एचडी प्लस OLED स्क्रीन आहे. जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. तसेच हा फोन Android 14 सह येतो. हा फोन भारतात 6 … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात स्वपक्षातील नेत्याचा बंड..! भाजपच्या विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात शिर्डीत विराट मोर्चा, कारण काय ?

Ahmednagar BJP Politics News

Ahmednagar BJP Politics News : 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. यानंतर भाजपाने या गृहप्रवेशाची भेट म्हणून त्यांना नगर दक्षिणची उमेदवारी दिली. निवडणुकांच्या वेळी मात्र त्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या गोट्यात होते. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या पुत्राला विजयी बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये राहून देखील … Read more

Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे खा. विखेंच्या हस्ते विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ काल १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात … Read more

7 Seater Car: तुमचे देखील असेल मोठे कुटुंब तर ही 7 सीटर लक्झरी कार ठरेल फायद्याची! वाचा दमदार वैशिष्ट्ये आणि किंमत

7 seater car

7 Seater Car:- जेव्हा आपण कार खरेदी करायचा विचार करतो तेव्हा आपला आर्थिक बजेट पाहतोच परंतु त्याशिवाय कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे याचा विचार देखील आपण करत असतो. कारण जेव्हा आपण कुटुंबासहित कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅनिंग करतो तेव्हा आपले कुटुंबातील सदस्य कार मध्ये मावतील या बेताने आपण कार घेण्याचा विचार करत असतो. यामध्ये सात … Read more

Small Business Idea : कमी खर्चात सुरु करा केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय ! दरमहा होईल बक्कळ कमाई

Small Business Idea

Small Business Idea : आजकाल अनेकजण नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत. कमी गुंतवणूक करून त्यामधून बक्कळ पैशांची कमाई करण्याची स्वप्ने अनेकजण पाहत आहेत. तुम्हीही कमी खर्चात एक चांगला व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही कमी खर्चात केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय कोणत्याही गावात, शहरात किंवा इतर ठिकाणी सहज सुरु केला … Read more

BEL Bharti 2024 : BEL अंतर्गत नवीन भरती सुरु, असा पाठवा अर्ज…

BEL Bharti 2024

BEL Bharti 2024 : बीईएल अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट अर्ज सादर करू शकता. वरील भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी भाजपपुढे मोठा पेच, BJP च्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार नसणार, कारण की….

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मार्च महिन्याची सुरुवात झाली असून आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच … Read more

Pune Railway Police Bharti : पुणे रेल्वे पोलीस शिपाई भरती जाहीर, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Pune Railway Police Bharti 2024

Pune Railway Police Bharti 2024 : पुणे रेल्वे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदांच्या जागेसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलीस शिपाई व चालक पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार … Read more

SCI Mumbai Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई मध्ये नोकरीची जबरदस्त संधी; लवकर करा अर्ज !

SCI Mumbai Bharti 2024

SCI Mumbai Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचा आहे. वरील भरती अंतर्गत “करारावर सचिवीय अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! व्याजातूनच होईल 3.33 लाख रुपयांची कमाई !

Post Office Schemes

Post Office Schemes : तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता तुमच्या गुंतवणुकीतून खात्रीशीर उत्पन्न हवा असेल तर पोस्ट ऑफिस योजना हा सर्वात योग्य पर्याय आहे. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे एमआयएस योजना. यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यावर पुढील 5 वर्षे दरमहा हमी उत्पन्न मिळते. MIS मध्ये एकल आणि संयुक्त खाती उघडता येतात. त्याची मॅच्युरिटी खाते उघडल्यापासून … Read more

Hotel Room Booking App: तासाच्या हिशोबाने हॉटेलची रूम बुक करायची असेल तर ‘या’ ॲपची घ्या मदत! होईल फायदाच फायदा

hotels rooms

Hotel Room Booking App:- आपल्यापैकी अनेक जणांना बाहेर फिरायला जाण्याची हौस असते. तसेच काही कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये आपल्याला जावे लागते. तेव्हा जर आपल्याला एक-दोन दिवस थांबायची वेळ आली तर आपण हॉटेलमध्ये रूम बुक करत असतो किंवा आपण बऱ्याचदा पर्यटनासाठी कुठे फिरायला जातो आणि काही दिवसांसाठी आपल्याला रूम बुक करायचा असतो अशा प्रसंगी आपण … Read more