iPhone 14 Plus Offer : आयफोन खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण ! iPhone 14 Plus वर मिळतेय 44,000 रुपयांची बंपर सूट, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Plus Offer : भारतीय मार्केटमध्ये Apple स्मार्टफोन कंपनीकडून अनेक महागडे iPhone लाँच केले आहेत. याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र iPhone च्या किमती जास्त असल्याने अनेकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत.

Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून 2022 मध्ये iPhone 14 सिरीज लाँच करण्यात आली आहे. आयफोन 14 सीरीजला बाजारात प्रचंड मागणी आहे. तुमचेही आयफोन खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण iPhone 14 Plus स्मार्टफोनवर मोठी ऑफर देण्यात येत आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon कडून iPhone 14 Plus स्मार्टफोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदीवर तुम्ही तब्बल 44,000 हजार रुपयांची बचत करू शकता.

iPhone 14 Plus वर मोठी ऑफर उपलब्ध

Apple iPhone 14 Plus स्मार्टफोन Amazon वर 89,900 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत 128GB स्टोरेज आणि Starlight कलर व्हेरिएंटसाची आहे. मात्र सध्या कंपनीकडून या स्मार्टफोनवर 25 टक्के भारी सूट देण्यात येत आहे.

त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 66,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच तुमचे बजेट इतके नसेल तर तुम्ही 3,248 रुपयांच्या मासिक EMI वर iPhone 14 Plus खरेदी करू शकता.

Amazon कडून iPhone 14 Plus स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. iPhone 14 Plus वर 22 हजार रुपयांहून जास्त रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही देखील 44 हजार रुपयांची सूट आणि एक्सचेंज ऑफरसह हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

iPhone 14 Plus चे फीचर्स

iPhone 14 Plus स्मार्टफोनमध्ये iPhone 14 Plus देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोटोसाठी मागील पॅनेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

मिडनाईट, पर्पल, स्टारलाइट, ब्लू, रेड, यलो रंग पर्यायासह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. iPhone 14 Plus मध्ये 4323mAh बॅटरी देण्यात आली आहे.