Ahmednagar Breaking : आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती, मुद्देमाल जप्त ! तालुका पोलिसांची मोठी कामगिरी
Ahmednagar Breaking : आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी २६ फेब्रुवारीस ही कारवाई केली. मंगेश साहेबराव खरमाळे यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले … Read more