Ahmednagar Breaking : आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती, मुद्देमाल जप्त !  तालुका पोलिसांची मोठी कामगिरी 

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking :  आदर्शगाव हिवरे बाजार शिवारात गांजाची शेती सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नगर तालुका पोलिसांनी २६ फेब्रुवारीस ही कारवाई केली. मंगेश साहेबराव खरमाळे यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले … Read more

कमी खर्चात ‘या’ फुलाची लागवड करून 30 गुंठ्यात शेतकऱ्याने घेतले लाखोत उत्पन्न! वाचा कसे केले नियोजन?

gulchadi flower

कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये आधुनिक पिकांची लागवड करून लाखोत नफा मिळवू लागले आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत आता शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाला पिके तसेच फळबागा लागवड आणि विविध प्रकारच्या फुल पिकांच्या लागवडीतून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत आहेत. यामध्ये जर फुल पिकांचा विचार केला तर शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा … Read more

Maruti Cars Offer : Grand Vitara, Jimny आणि Ciaz कारवर मिळतेय 1.50 लाखांची मोठी सूट, असा घ्या संधीचा फायदा

Maruti Cars Offer

Maruti Cars Offer : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो कार दरमहिन्याला विकल्या जात आहेत. मारुती सुझुकीकडून देशातील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी नवनवीन कार लाँच करत आहे. तुम्हीही मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच उत्तम संधी आहे. कारण मारुती सुझुकीकडून त्यांच्या कारवर बंपर ऑफर देण्यात येत … Read more

पाचुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील वर्ग खोल्याचे खा. सुजय विखे यांच्या हस्ते भुमिपूजन

जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब, सर्व सामान्य नागरीकांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा निर्माण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे इतर सर्व विकास कामांच्या आधी शाळा खोल्यांच्या प्रलंबीत कामासाठी जिल्हा विकास आराखडयातून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. पाचुंदा … Read more

कोयत्याचा धाक दाखवून घाटात लुटले ! कारवर टाकले मोठमोठे दगड, दोन तोळे सोने लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी वाहनातील प्रवाशांना लुटण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात रविवारी (दि.२५) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुरक्षिततेची भावना आता निर्माण झाली आहे. रविवारी (दि.२५) रात्री पावणे दहाच्या सुमारास मल्हारी सोनवणे हे कारमधून माणिकदौंडी घाट चढत होते. कारमध्ये … Read more

Bank Overdraft: खात्यात एक रुपया नसताना देखील तुम्ही काढू शकता 10 हजार रुपये! कसे ते वाचा…

bank overdraft

Bank Overdraft:- सरकारच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रकारचा लाभ दिला जातो. अनेक योजनांची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली असून त्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. अगदी याच प्रकारचा फायदा हा बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून देखील नागरिकांना होतो. बऱ्याचदा जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व आपल्या हातामध्ये पैसा नसतो किंवा आपल्या बँक खात्यात देखील पैसे नसतात. … Read more

iPhone 15 Discount : बंपर सेल ! iPhone 15 Plus खरेदीवर मिळवा हजारोंची मोठी सूट, इथे मिळतोय डिस्काउंट

iPhone 15 Discount

iPhone 15 Discount : Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून गेल्या वर्षी त्यांची iPhone 15 सिरीज लाँच करण्यात आली आहे. iPhone 15 खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. iPhone 15 Plus स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे. तुम्हीही नवीन iPhone 15 Plus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण iPhone 15 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागापूर परिसरात तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आग्रा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी), साहिल शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापूर) अशी अटक … Read more

उत्तर महाराष्ट्रात उभं राहणार ‘युनोव्हेशन सेंटर’चं जाळं – आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून पाच जिल्ह्यांत युनोव्हेशन सेंटर

Maharashtra News

Maharashtra News : देशाचं भविष्य तरुणांच्या हाती असताना या तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग अस्तित्त्वात नाही. अशा वेळी या तरुणांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणांच्या कल्पकतेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना आखली. विशेष म्हणजे राज्य शासनाने या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये … Read more

Farmer Success Story: शेतीमध्ये 25 हजार रुपयांचा खर्च करून या शेतकऱ्याने 6 लाख रुपये कमावले! कसे केले शक्य? वाचा माहिती

farmer success story

Farmer Success Story:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमीत कमी कालावधीत आणि कमीत कमी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेतात व चांगला पैसा मिळवतात. तसेच शेतीमध्ये बरेच शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात व त्यांच्या या प्रयोगशीलतेच्या गुणामुळे वेगवेगळ्या पिकांचा अवलंब करून देखील कमीत कमी क्षेत्रात व कमीत कमी … Read more

केंद्रीय मंत्री आठवले ५ मार्चला संगमनेर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले संगमनेर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्त मंगळवारी (५ मार्च) सायंकाळी ५ वाजता संगमनेर बसस्थानक प्रांगणात सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यावेळी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी लोकगायिका कडूबाई खरात … Read more

Jeep Cars Discounts : कार खरेदीची उत्तम संधी ! या 2 कारवर मिळतेय 2.75 लाखांची बंपर सूट, असा घ्या लाभ

Jeep Cars Discounts

Jeep Cars Discounts : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Jeep कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या शानदार 2 कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्ही देखील या कार खरेदी करून लाखोंची बचत करू शकता. जीप इंडिया कार कंपनीकडून त्यांच्या मेरिडियन आणि कंपास या दोन एसयूव्ही कारवर मोठी सूट … Read more

राजकारणात विश्वास संपादनासाठी नेतृत्वाचे चरित्र चांगले असायला हवे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर राजकारणात लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तर त्या नेतृत्वाला विश्वास संपादनासाठी चालचलन, चरित्र चांगले असावे लागते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात विश्वस्त नेता गरजेचा आहे. मर्चेंट बँकेने ५० वर्षांच्या इतिहासात ठेवीदारांसाठी, ग्राहकांसाठी संचालक मंडळाने निर्माण केलेली गोष्ट म्हणजे विश्वास आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अहमदनगर मर्चन्टस् बँकेच्या सुवर्ण … Read more

Investment Tips: पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीतून होता येते लाखो रुपयांचा मालक! पण कसे?….

investment tips

Investment Tips:- गुंतवणूक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक मजबुतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून प्रत्येक व्यक्ती जो काही पैसा कमावतो त्या पैशांची बचत करून चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूक करताना आपल्याला ज्या ठिकाणाहून गुंतवणुकीवर मिळणारा परतावा चांगला मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक केली जाते. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर महत्त्वाचे एक तत्व पाहिले तर गुंतवणूक ही … Read more

तापमानाचा पारा चढला, लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता

Agricultural News

Agricultural News : गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे. मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना लिंबू परवडेना आणि भाव वाढल्याने ग्राहकांना लिंबाचा सरबत परवडेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. लिंबू उत्पादनात श्रीगोंदा तालुका आघाडीवर … Read more

Fish Farming: ‘या’ तरुणाने नोकरी सोडून सुरू केले मत्स्यपालन आणि आता कमावत आहे वर्षाला 10 लाख! कसे केले शक्य? वाचा माहिती

fish farming

Fish Farming:- सध्या आपण अनेक व्यवसाय किंवा कृषी क्षेत्रातील अनेक तरुणांच्या यशोगाथा अनेक माध्यमातून ऐकतो किंवा वाचतो. यामध्ये बऱ्याच तरुणांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये उडी घेतली आणि मोठ्या कष्टाच्या जोरावर व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचवले. नोकरीमध्ये जितके आर्थिक उत्पन्न मिळेल त्यापेक्षा दुप्पट तिपटीने  पैसा हे तरुण कमावत आहेत. नोकरी सोडून एखादा व्यवसाय करणे … Read more

Namo Drone Didi Yojana: महिलांना मिळणार रोजगाराची संधी! महिला ड्रोन पायलटला मिळणार दरमहा 15 हजार रुपये पगार

namo drone didi yojana

Namo Drone Didi Yojana:- महिलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे याकरिता शासनाच्या अनेक योजना असून या योजनाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणी करता कर्ज मिळते व अशा व्यवसायाच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील हा सरकारचा उद्देश आहे. यामध्ये जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरण होऊ लागले आहे आणि छोट्या मोठ्या … Read more