Ahmednagar politics : दोनदा भेटले मग चर्चा नेमकी कशाची केली? कांदा प्रश्नावरून आ. राम शिंदेंनी खा. विखेंविषयी व्यक्त केली ‘ही’ शंका

Ahmednagar politics

Ahmednagar politics : सध्या कांदा निर्यात बंदी वरून जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठविल्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. खा. सुजय विखे यांनी एकदा व त्यानंतर विखे पितापुत्र यांनी एकदा अशा दोन भेटी कांदा प्रश्नी केंद्रीय मंत्री … Read more

Vikram Solar: घरावर विक्रमची सोलर सिस्टम बसवा आणि दीर्घकाळ फायदा मिळवा! वाचा या सोलर सिस्टमची किंमत आणि मिळणारी सबसिडी

vikram solar system

Vikram Solar:- सध्या सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील देण्यात येत आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज असून येणाऱ्या कालावधीमध्ये सौर ऊर्जा वापराशिवाय पर्याय नाही. शेतामध्ये देखील शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक पंप बसवता यावेत याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम योजनेसारखी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावाला ‘आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार’

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध शासकीय योजना राबविल्याबद्दल व निकष पूर्ण केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द गावाला आर.आर.पाटील “सुंदर गाव पुरस्कार” मिळाला. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच सोमनाथ आहेर व ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मांडवे खुर्द गावामध्ये सरपंच सोमनाथ … Read more

TATA SUV Car: टाटाची ‘ही’ एसयूव्ही ठरली देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार! वाचा या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

tata punch suv

TATA SUV Car:- सध्या देशामध्ये अनेक कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही तसेच एमपीव्हीसह हॅचबॅक प्रकारच्या कार मोठ्या प्रमाणावर तयार करत असून या कारच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांचा विचार केला तर मोठी वाढ झाल्याचे सध्या स्थिती आहे. भारतातील ज्या काही प्रमुख कार उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये परवडतील अशा म्हणजे बजेट मधील चांगल्यात चांगल्या एसयूव्ही … Read more

Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते ‘झिरो ऑइल कूकिंग’! काय असता त्याचे फायदे? वाचा माहिती

zero oil cooking

Health Tips-: सध्या दैनंदिन जीवन अतिशय धकाधकीचे झाले असल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी पासून तर अगदी झोपण्याच्या सवयीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सध्या निर्माण झाल्याची सध्या स्थिती आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयविकाराच्या समस्या तसेच हाय ब्लड प्रेशर, वजन वाढणे यासारखे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तसेच जर आपण या परिस्थितीमध्ये जर आहाराचा विचार केला तर … Read more

Kashmir Tour Package: मार्चच्या उष्णतेत फिरा गारेगार काश्मीर! आयआरसीटीसीच्या पॅकेजचा घ्या लाभ,वाचा माहिती

irctc tour package

Kashmir Tour Package:- सध्या उन्हाळ्याचे दिवस अगदी तोंडावर आले असून आता काही दिवसांमध्ये अंगाची लाही लाही करणारा उकाडा सगळ्यांना त्रस्त करून सोडेल. त्यामुळे या उष्णतेच्या कालावधीत किंवा उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच हौशी पर्यटक भारतातील हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्रित पाहिले तर अनेक थंड हवेचे ठिकाणे असून त्या … Read more

Saving Scheme Rule: तुम्हीही ‘या’ बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे का? तर 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम! नाहीतर होईल नुकसान

saving scheme rule

Saving Scheme Rule:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पीपीएफ अर्थातच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना, मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे असलेली सुकन्या समृद्धी योजना तसेच नॅशनल पेन्शन स्कीम यासारख्या सरकारी योजनांना खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. ह्या लहान बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करणे आर्थिक दृष्ट्या देखील फायद्याचे आहे. या योजना सरकारी योजना असल्यामुळे या योजनेच्या … Read more

रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

विविध कारणांमुळे विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांनी केले. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी आणि जोर्वे येथील शेतकरी व ग्रामस्थांची बैठक कोल्हेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतीच घेण्यात आली. यावेळी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे अध्यक्षस्थानी होते. गेल्या दोन दिवसांपासून … Read more

कॉपी न करण्याची सामुहिक शपथ ! बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील अशोकनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्रातील विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची सामुहिक शपथ घेऊन बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली. तालुक्यातील अशोकनगर येथील (केंद्र क्रमांक ०२२७) या केंद्रातून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अशोकनगर, जानकीबाई आदिक माध्यमिक विद्यालय, खानापूर, अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड … Read more

सोमवारी भाजप नेते नितीन गडकरी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

श्रीरामपूर येथील अशोक सहकरी साखर कारखान्याच्या नविन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचा उद्घाटन समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती … Read more

Realme Smartphones : लाँच होताच Realme च्या ‘या’ फोनवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट ! बघा…

Realme Smartphones

Realme Smartphones : Realme आपल्या नुकत्याच लॉन्च झालेल्या फोन वर डिस्काउंट देत आहे. Realme 12 Pro 5G फोन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात भारतात लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट ऑफर केला आहे, ज्या अंतर्गत हा मोबाईल 2,000 रुपयांच्या सवलतीने खरेदी करता येईल. चला या फोनवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल जाणून घेऊया… Realme 12 Pro 5G ऑफर … Read more

MIL Pune Bharti 2024 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत निघाली भरती, 1 लाखापर्यंत मिळेल पगार

MIL Pune Bharti 2024

MIL Pune Bharti 2024 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “कार्यकाळ आधारित DBW” पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Shirdi News : साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक ; सर्पदंश झालेल्या १७ वर्षीय रुग्णांचे वाचविले प्राण !

काही तासांत जीव घेणारा व अतिविषारी असणाऱ्या मन्यार जातीच्या सापाचा दंश झालेल्या १७ वर्षीय तरुणांस श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा डॉ. अभिमन्यू कडू पुढे नेत आहेत. त्यांच्यासह सहकाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी याबाबत माहिती … Read more

Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाअंतर्गत भरती सुरु, या पत्त्यावर पाठवा अर्ज !

Rajya Lokseva Hakka Aayog Pune

Rajya Lokseva Hakka Aayog Pune : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे अंतर्गत सध्या विविध जागेसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, उमेदवर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात. वरील पदांसाठी “अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला, त्यांच्यावर उपचाराची गरज !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. आता त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, खा. राऊतांनी जे आरोप केले ते सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घेऊ. असा पलटवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी … Read more

CCI Mumbai Bharti : मुंबई कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे सचिव पदांच्या जागेसाठी भरती सुरु, बघा पात्रता?

CCI Mumbai Bharti

CCI Mumbai Bharti : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “कंपनी सचिव” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

कुकडीच्या आवर्तनाबाबत पालकमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी कॅनॉल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणी बाबत गुरुवारी नगर येथे महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत पारनेर तालुक्यातील २९ पाणी वाटप संस्थांच्या प्रतिनिधींसह पाणी वापर संस्थाच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कुकडी कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी असलेल्या पाट पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडण्याबाबत … Read more

चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले गेलेत का? तर नका करू काळजी! अशापद्धतीने मिळतील पैसे परत

upi payment

 सध्या डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या अगदी छोटे-मोठे व्यवहार किंवा अगदी छोटीशी रक्कम जरी द्यायची असेल तरी आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच फोनपे आणि  गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणावर करतो किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करतो. सहसा युपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार किंवा … Read more