चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले गेलेत का? तर नका करू काळजी! अशापद्धतीने मिळतील पैसे परत

upi payment

 सध्या डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या अगदी छोटे-मोठे व्यवहार किंवा अगदी छोटीशी रक्कम जरी द्यायची असेल तरी आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच फोनपे आणि  गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणावर करतो किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करतो. सहसा युपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार किंवा … Read more

Gold Silver Price Today : ग्राहकांना दिलासा ! सोने-चांदीच्या किंमती स्थिर, बघा आजचा दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही, म्हणजेच सोन्याचा भाव जुन्याच दरावर आहे. मात्र चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे. नवीन दरानंतर सोन्याचा भाव 62000 आणि चांदीचा भाव 74000 असा आहे. चला जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट … Read more

पाथर्डीत कॉपी बहाद्दरांचा उच्छाद ! दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते

पाथर्डी शहर व तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांनी उच्छाद मांडला आहे. पास करुन देण्याची हमी घेणारे शिक्षणसम्राट त्यांच्या यंत्रणेकडुन विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत आहेत. पेपर सुरु झाल्यानंतर दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते. बुधवारी शहरात पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले आहे. कोरडगाव येथे बुधवारी कॉपीचा महापुर होता. येथील एका विद्यालयात सुमारे ७५ विद्यार्थी हे बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेले … Read more

पारनेर तालुक्याचे नेतृत्व सुजित झावरे यांच्या हाती देऊ – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात स्व. वसंतराव झावरे यांनी विचारांची लढाई केली. कोणापुढेही ते नतमस्तक झाले नाही. विचारांची लढाई विचारांनी लढायची असते आणि कामे मार्गी लावायची असतात ही परंपरा स्व. वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी घालून दिली. आज तालुक्यात उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात नव्या समिकरणांना जन्म घालावा लागेल आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त … Read more

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर होणार असे काही ! गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी…

Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर सर्वच दुकाने बंद राहाणार आहेत. तसे आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील छोटं मोठं कोणतंही दुकान अथवा हॉटेल खुले दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वमने यांनी सांगितले.श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या … Read more

Cash Limit At Home : घरात किती रोख रक्कम ठेवता येते?, जाणून घ्या आयकर विभागाचे नियम…

Cash Limit At Home

Cash Limit At Home : करचोरी किंवा काळा पैसा यासारख्या समस्या टाळण्यासाठी देशात रोख रक्कम आणि व्यवहारांवर अनेक नियम आहेत. अशातच एक मूलभूत प्रश्न असा आहे की घरात किती रोख ठेवता येईल यावर काही मर्यादा आहे का? आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. घरी रोख रक्कम ठेवणे दोन गोष्टींवर अवलंबून असते. तुमची आर्थिक क्षमता आणि तुमच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

राहुरी तालूक्यातील टाकळीमियाँ येथील अविनाश रमेश कवाणे या २३ वर्षीय अविवाहित तरुणाने त्याच्या घराशेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अविनाश रमेश कवाणे (वय २३) हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील कारखाना रस्ता परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो. काल सकाळी … Read more

Sarkari Yojana : घोडे, गाढव पालनास ५० लाखांपर्यंत अनुदान ! राष्ट्रीय पशुधन विकास अभियान प्रजनन केंद्रासाठी राज्यांना निधीची तरतूद

Sarkari Yojana

Sarkari Yojana : राष्ट्रीय पशुधन विकास अभियानामध्ये देशात आता घोडा, गाढव, खेचर, उंट यांच्या भरीव अनुदान योजनांचा समावेश करण्यात आला असून या प्राण्यांशी संबंधित व्यवसायासाठी ५० लाख रुपयांपर्यंत ५० टक्के भांडवली अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे घोडा, गाढव आणि उंटाच्या चांगल्या देशी प्रजातींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारला मदतनिधीही दिला जाणार आहे. त्याअंतर्गत … Read more

Education News : नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनो आता खुश्शाल पुस्तकात बघून पेपर सोडवा !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईकडून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अनोखा प्रयोग केला जाणार आहे. त्यानुसार ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना आपले पुस्तक व नोट्स पाहून परीक्षा देता येणार आहे. सीबीएसईद्वारे चालू वर्षात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काही निवडक शाळांमध्ये ‘ओपन-बुक परीक्षे’चा हा प्रयोग राबवला जाणार आहे. परंतु ही पद्धत इयत्ता दहावी आणि बारावीच्या केवळ अंतर्गत परीक्षांसाठीच असेल, ती … Read more

अहमदनगर बाजारभाव : कांद्याची घसरगुंडी तर लिंबाची आगेकुच

Ahmednagar market price

Ahmednagar market price : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून अनेक ठिकाणी फळ गळती झाली तर अनेक … Read more

Government Schemes : महिलांसाठी सरकारच्या टॉप योजना, कमी दरात मिळत आहे कर्ज, बघा कोणत्या?

Government Schemes

Government Schemes : सध्या बाजारात प्रत्येक वयोगटासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत, अशातच सरकाकडून महिलांसाठी अशाच काही योजना राबवल्या जात आहेत. आज आपण सरकारच्या त्याच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. या योजना महिलांना पुढे जाण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम करत आहेत. कोणत्या आहेत त्या योजना पाहूया… महिलांसाठी मुद्रा कर्ज महिलांना त्यांच्या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी … Read more

Shrirampur District : श्रीराम नवमीनिमित्ताने श्रीरामपूर जिल्हा जाहीर करा !

Shrirampur District

Shrirampur District : महाराष्ट्रात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. नुकतेच अयोध्या प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे शासनाने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाचे आधारे होण्यासाठी अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्हा विभाजन विधेयक एकमताने मंजूर करावे. त्यासाठी तरतूद करून येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहिर … Read more

IDBI Bank FD Scheme: आयडीबीआय बँकेने आणली चांगली कमाई करून देणारी 300 दिवसांची एफडी योजना! मिळेल इतके व्याज

fd scheme

IDBI Bank FD Scheme:- प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवत असतो व त्या पैशांची बचत करून गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येते. गुंतवणुक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार पैशांची गुंतवणूक करताना कोणत्या योजनांमधून किंवा कोणत्या गुंतवणूक पर्यायांमधून चांगला परतावा मिळेल या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा पर्याय निवडत असते. यामध्ये गुंतवणूकदार विविध बँकांच्या … Read more

LIC New Scheme : अरे वाह..! एलआयसीच्या अमृतबाल योजनेअंतर्गत तुमच्या मुलाला मिळणार विम्यासह हमी परतावा, वाचा इतरही फायदे !

LIC New Scheme

LIC Policy : एक काळ असा होता की मुलांच्या शिक्षणासाठी बाजारात कोणतीही विशेष योजना नव्हती, पण आता काळ बदलला आहे, सध्या बाजारात मुलांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये पैसे गुंतवून मोठा निधी तयार करत येतो. अशातच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे, LIC ने नुकतीच … Read more

Fixed Deposit : IDBI बँक 300 दिवसांच्या FD वर देत आहे बक्कळ व्याज, ‘या’ तारखेपर्यंत करा गुंतवणूक…

Fixed Deposit

Fixed Deposit : IDBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी महत्वाची आहे, बँकेने एक खास एफडी लॉन्च केली आहे, जा अंतर्गत गुंतवणूकदारांना विशेष लाभ मिळत आहेत, तसेच येथे मिळणार व्याजदर हा देखील इतर बँकांपेक्षा जास्त आहे. IDBI बँक मर्यादित उत्सव एफडी योजनेअंतर्गत मर्यादित कालावधीसाठी कॉल करण्यायोग्य मुदत ठेव ऑफर करत आहे. बँक 300 दिवसांच्या FD … Read more

Government Saving Scheme: ‘या’ आहेत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या सरकारी बचत योजना! वाचा कोणत्या योजनेत मिळतो किती व्याजदर?

saving scheme

Government Saving Scheme:- चांगल्यात चांगला परतावा मिळणे व गुंतवणूक केलेला पैसा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून जर आपण उपलब्ध असलेल्या गुंतवणूक योजनांचा विचार केला तर अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य हे बँक मुदत ठेव योजना यांना प्रामुख्याने दिले जाते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपी आणि ज्यांना जोखीम पत्करण्याची तयारी असेल असे गुंतवणूकदार … Read more

Punjab National Bank : खुशखबर..! PNB कडून मोफत मिळवा 50 हजार रुपये, कसे? पहा…

Punjab National Bank

Punjab National Bank : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच PNB ने मायक्रो रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे. या क्रेडिट कार्डमध्ये व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड, रिवॉर्ड पॉइंट आणि झिरो जॉइनिंग फी असे अनेक फायदे दिले जात आहेत. या क्रेडिट कार्डमध्ये ग्राहकांना लाउंजचा लाभही दिला जाणार आहे. PNB ने मायक्रो रुपे क्रेडिट कार्ड … Read more

तुमचं NPS आणि PPF मध्ये खातं आहे का?, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा…

NPS and PPF

PPF-NPS-Rules : भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. कारण किंमती आणि खर्च वाढत आहेत. जर आपण आपल्या कमावलेल्या पैशाचा काही भाग वाचवला तर आपण आपल्या उद्याच्या गरजा पूर्ण करू शकतो. याशिवाय अशा प्रकारचे नियोजन भविष्यात आपल्याला आर्थिक बळ देण्यासाठीही उपयुक्त ठरते. अशा प्रकारचा विचार असलेले बहुतेक गुंतवणूकदार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) किंवा … Read more