NIN Pune Bharti 2024 : 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

NIN Pune Bharti 2024

NIN Pune Bharti 2024 : जर नोकरीच्या शोधात असाल तर पुण्यात या ठिकाणी भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे, कुठे सुरु आहे ही भरती आणि कोणत्या पदांसाठी सुरु आहे जाणून घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, … Read more

NCCS Pune Bharti 2024 : पदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; बघा कुठे सुरु आहे भरती?

NCCS Pune Bharti 2024

NCCS Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. याभरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “रिसर्च असोसिएट – I, कनिष्ठ … Read more

UIDAI Bharti 2024 : UIDAI मुंबई अंतर्गत सुरु आहे भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

UIDAI Bharti 2024

UIDAI Bharti 2024 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक विभाग अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Loksabha 2024 : पत्रकारांनी विचारले लोकसभा लढणार ? आमदार निलेश लंके म्हणाले…

Loksabha 2024

Loksabha 2024 : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. महायुतीत गृहमंत्री खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, ते उत्तम पद्धतीने गृहखात्याचा कारभार सांभाळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केला. त्याचबरोबर पक्षनेतृत्वाचा आदेश जबाबदारीने पार पाडू, असे मार्मिक भाष्यही त्यांनी केले. निलेश लंके मित्र मंडळाच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान छत्रपती संभाजी … Read more

पारनेर : साडेसहा कोटीच्या रस्त्यांना मान्यता ! ह्या रस्त्यांची कामे होणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विविध गावच्या एकूण सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. पुढे बोलताना कोरडे यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात … Read more

Ahmednagar Breaking : पोलिसांनी डोंगरात मुक्काम करत घरात पुरलेल्या दागिन्यांसह ‘असे’ पकडले आरोपी, श्रीगोंद्यातील सुद्रिकेश्वर महाराज मंदिर चोरी प्रकरणाचा छडा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात १२ फेब्रुवारीला चोरी झाली होती. चोरटयांनी २४ लाखांचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. या चोरीने जिल्हाभर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. भास्कर खेमा पथवे (वय 46 वर्षे, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (वय … Read more

Multibagger Stocks : दरवर्षी पैसे दुप्पट…गुंतवणूकदार मालामाल…बघा ‘या’ शेअरची कमाल !

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही असा शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने काही काळातच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मागील काही काळापासून जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीच्या या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत 1,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, हा मल्टीबॅगर … Read more

राहाताः ३६७ लाभार्थ्यांना ७ लाख ७२ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील ३६७ लाभाथ्यांना ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ५१ लाभार्थ्यांना कडबाकुट्टी, लेडीज सायकल आणि पिठ गिरणीसाठी अनुदानास मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकादवारे दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

Home Loan : कमी व्याजदरात गृहकर्ज हवे असेल तर वाचा ही बातमी !

Cheapest Home Loan

Cheapest Home Loan : प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते. पण महागाईच्या या जमान्यात घर घेणे तेवढे सोपे नाही. पण अशा काही बँका आहेत, ज्या घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. होय, आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या स्वस्त दरात गृहकर्ज ऑफर करत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया… बँक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यामध्येच मोठा ‘राडा’

Ahmadnagar Breaking : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये हजेरी लावली होती. दुपारच्या दरम्यान त्या वकीलांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेल्या असता तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांच्यात व सुषमा अंधारे यांत शाब्दिक चकमक उडाली. तसेच मसनेच्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून … Read more

राहुरी : विजेचा लपंडाव सुरू; शेतकरी वर्ग अडचणीत ! वीज नसल्याने शेतीला पाणी देणे अशक्य

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विशेषतः शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज प्रश्नी तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. … Read more

Bank of Baroda FD : ‘ही’ सरकारी बँक एफडीवर देतेय बंपर व्याज ! बघा…

Bank of Baroda FD

Bank of Baroda FD : अलीकडे गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे, असे असले तरी देखील देशात असे अनेक लोक आहेत जे अजूनही एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या … Read more

Ahmednagar News : जोर्वे गावात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय वाळुचे उत्खनन करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुका पोलिसांनी पकडल्याची घटना काल दुपारी साडेबारा वाजता तालुक्यातील जोर्वे येथे घडली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. जोर्वे गावामध्ये वाळूने भरलेला ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जोर्वे … Read more

 मार्चमध्ये होणारा शनी देवाचा उदय ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींना देईल अमाप धनसंपत्ती! कोणत्या आहेत या भाग्यवान राशी?

horoscope

जसे प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात व या राशी परिवर्तनाचा विपरीत किंवा सकारात्मक परिणाम हा बारा राशींवर आपल्याला दिसून येतो. तसेच ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक योग देखील तयार होतात. यामध्ये काही योग शुभ असतात तर काही अशुभ देखील असतात. या योगांचा देखील चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर पडताना … Read more

शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नगरमध्ये आयोजन नीलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार ! छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत खा. अमोल कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : नीलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार आहेत. ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. निलेश लंके यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

Tata Ace EV: लहान ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी महत्त्वाची आहे Tata Ace EV! एका चार्जमध्ये देते 154 किमीची रेंज

tata ace ev

Tata Ace EV:- देशामध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार केली जात असून यामध्ये विविध प्रकारच्या दुचाकी तसेच कारचा समावेश आपल्याला करता येईल. तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भारतातील आघाडीची  व्यावसायिक वाहन उत्पादक असलेली कंपनी म्हणजे टाटा मोटर्स होय. या टाटा मोटर्सने मे 2022 मध्ये  नवीन Ace Ev वापरकर्त्यांसाठी विकसित केली होती. हे वाहन कार्गो मोबिलिटीसाठी … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ‘इतकी’ रक्कम गुंतवून बना करोडपती…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस ही देशातील एक अशी संस्था आहे, ज्याद्वारे लाखो लोक त्यांच्या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपये कमावतात. येथे चालवल्या जाणाऱ्या बचत योजनेचा व्याजदर थेट सरकार ठरवते. तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीतून कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. येथे तुम्ही दीर्घ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना मिळणार मोफत साडी ! पहा तुमच्या तालुक्यात किती…

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ राज्यात २४ लाख ८० हजार ३८० आणि जिल्ह्यातील ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना होणार आहे. जिल्ह्यातील एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेतील साड्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे … Read more