Horoscope Today : धनु राशीला मिळेल भाग्याची साथ, तर ‘या’ लोकांना काळजी घेण्याची गरज ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत नवग्रह असतो जो वेळोवेळी आपली स्थिती आणि हालचाल बदलत असतो. या नवग्रहांमध्ये कोणताही बदल झाला तरी त्याचा माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होतो. या ग्रहांच्या आधारे व्यक्तीची दैनंदिन कुंडली ठरवली जाते. एखाद्या व्यक्तीचे आयुष्यही कुंडलीच्या घरानुसार चालते. सध्या जर आपण ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर, गुरू आणि राहू मेष राशीत आहेत, … Read more

उद्धव ठाकरे अहमदनगरमध्ये येताच ‘ह्या’ आमदारांना म्हणाले काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरता उतरता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटले व त्यांना विचारलं की, “काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?” त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले, “हो मी जागेवरच आहे.” “प्राजक्त माझ्या मंत्रिमंडळात होते, तुमचे मामा जयंत पाटील जागेवरच आहेत. सगळे जागेवरच आहेत. मुळात तुमच्यासारखे मर्द मावळे जागेवर पाय … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणात मदत करणारा मित्र गजाआड

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरात आरोपीस मदत करणाऱ्या मित्राला राहुरी पोलिस पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा ९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

Maratha Reservation : मराठा तरुण बाइक रॅली काढून करणार बंदचे आवाहन

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तसेच सरकारच्या निषेधार्थ नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढून मराठा बांधवांच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्याकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा येथून सकाळी दहा वाजता रॅलीला प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली शहरातील बाजारपेठेसह सावेडी … Read more

Manoj Jarange : मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावली ! नाकातून येतंय रक्त,औषधोपचारास नकार

Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्यातील उपोषणाचा मंगळवारी आज पाचवा दिवस आहे. जरांगे- पाटील यांनी अन्न आणि पाणी सोडले आहे. अशा परिस्थितीत आता त्यांची प्रकृती … Read more

Paytm Payment Bank: पेटीएम पेमेंट बँक होणार बंद! नका करू काळजी ‘ही’ आहेत पेटीएमला उत्तम पर्याय

paytm payment bank

Paytm Payment Bank:- पेटीएम पेमेंट बँकवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने कारवाई केल्यानंतर आता पेटीएम विरुद्ध आरबीआयने जे काही आदेश दिलेले आहेत. त्या आदेशांचा विचार केला तर त्यानुसार आता 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येणार नाहीत. एवढेच नाही तर या बँकेच्या माध्यमातून प्रीपेड तसेच वॉलेट सेवा, फास्टटॅग आणि इतर सेवामध्ये पैसा … Read more

Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी लागणार, कोणत्या राशींना होणार फायदा? वाचा…

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : हिंदू धर्मात ग्रहणाचे स्वतःचे महत्त्व आहे. अशातच 2024 बद्दल बोलायचे झाले तर पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, रंगांचा सण 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशीच्या लोकांवर याचा प्रभाव पडेल. आज आपण त्या राशींबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा … Read more

Shukra Gochar : शुक्राचे वृषभ राशीत संक्रमण, ‘या’ राशी होतील धनवान !

Shukra Gochar

Shukra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा-जेव्हा या ग्रहांच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. शुक्र हा सुख, ऐश्वर्य, विवाह, साहित्य, आनंद, जीवनसाथी, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. राक्षसांचा स्वामी शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. मे महिन्यात शुक्र आपल्या राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींना याचा … Read more

चिमुरडे अत्याचाराला बळी पडतायेत? घरात महिलासंह मुलांना मारहाण होते? ‘या’ नम्बरवर संपर्क करा, चाइल्ड हेल्पलाईन तत्परतेने पोहोचवते मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजात विविध प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. अनेकदा महिलांना, मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होतो. अशा लोकांसाठी पोलीस प्रशासन तत्पर असते. यांना विविध प्रकारे मदत पुरवली जाते. समाजात जर कुणी गुन्हेगारी वृत्तीला बळी पडत असेल तर त्यांच्यासाठी मदतीसाठी पोलिसांनी काही हेल्पलाईन नम्बर देखील सुरु ठेवलेले आहेत. डायल ११२ समाजात सुरु असणाऱ्या गुन्हेगारीला … Read more

‘खासदारांना निळवंडेचे नव्हे तर पराभवाचे पाणी पाजा’, उद्धव ठाकरेंचा खा.लोखंडेंवर घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल अहमदनगर जिल्ह्यात होते. सोनई या ठिकाणी त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत घणाघात केला. त्यांनी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आमचे एक खासदार पाणी … Read more

Ahmednagar News : आईचा गळा चिरून खून ! मुलास शिर्डी परिसरातून अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : धारदार हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून करण्याची घटना खडकी परिसरात शनिवारी रात्री घडली होती. ही हत्या मुलानेच केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आईची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर पवार (वय-३५, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे आरोपीचे नाव आहे … Read more

Ahmednagar News : अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने मुलीस पळवणारा मित्राच्या सहाय्याने अटकेत !

Ahmednagar News

Ahmednagar News : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साजन सुदाम माळी, वय-२२ रा. राहुरी खुर्द याने मित्राच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवून नेले होते. त्याला पोलिसांनी अटक … Read more

POCO Mobile Phones : Poco लॉन्च केला नवा फोन, मिळत आहे ‘इतक्या’ रुपयांचा डिस्काऊंट

POCO Mobile Phones

POCO Mobile Phones : चीनी स्मार्टफोन निर्माता पोकोने देशात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह X6 5G चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन सुमारे एक महिन्यापूर्वी 8 GB 256 GB आणि 12 GB 512 GB च्या वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला होता. यात Snapdragon 7s Gen 2 SoC प्रोसेसर आहे. तसेच Poco X6 … Read more

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये या पदांसाठी सुरु आहे भरती, बघा…

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्याशोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Ahmednagar Politics : आता ‘हा बडा नेता दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक ! नागवडेंच्या पक्षबदलासह विखेंचाही घेतला समाचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री … Read more

ESIS Pune Bharti 2024 : ESIS पुणे अंतर्गत सुरु आहे भरती, लवकर करा अर्ज !

ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून, अर्ज मागवले जात असून इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायची आहेत. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा … Read more

मारुती सुझुकी लॉन्च करणार नवीन 7 सीटर कार ! 35 च मायलेज मिळणार, किंमत एर्टिगा पेक्षा कमी, कसे राहणार फिचर्स ? पहा…

Maruti Suzuki New Car

Maruti Suzuki New Car : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय कार निर्माती कंपनी आहे. ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. दरम्यान जर तुम्हीही मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची सेव्हन सीटर कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही … Read more

शिंदे सरकार जुनी पेन्शन योजनेबाबत केव्हा निर्णय घेणार ? राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली मोठी माहिती

Old Pension Scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग पेटलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्रात या मुख्य मागणीसाठी मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी राज्य शासनाने यावर तोडगा काढत तीन सदस्य समितीची … Read more