Ahmednagar Politics : आता ‘हा बडा नेता दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक ! नागवडेंच्या पक्षबदलासह विखेंचाही घेतला समाचार
Ahmednagar Politics : आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री … Read more