Ahmednagar Politics : आता ‘हा बडा नेता दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक ! नागवडेंच्या पक्षबदलासह विखेंचाही घेतला समाचार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री … Read more

ESIS Pune Bharti 2024 : ESIS पुणे अंतर्गत सुरु आहे भरती, लवकर करा अर्ज !

ESIS Pune Bharti 2024

ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून, अर्ज मागवले जात असून इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायची आहेत. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा … Read more

मारुती सुझुकी लॉन्च करणार नवीन 7 सीटर कार ! 35 च मायलेज मिळणार, किंमत एर्टिगा पेक्षा कमी, कसे राहणार फिचर्स ? पहा…

Maruti Suzuki New Car

Maruti Suzuki New Car : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय कार निर्माती कंपनी आहे. ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. दरम्यान जर तुम्हीही मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची सेव्हन सीटर कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही … Read more

शिंदे सरकार जुनी पेन्शन योजनेबाबत केव्हा निर्णय घेणार ? राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली मोठी माहिती

Old Pension Scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग पेटलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्रात या मुख्य मागणीसाठी मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी राज्य शासनाने यावर तोडगा काढत तीन सदस्य समितीची … Read more

365 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या ? पहा टॉप 5 बँकांची यादी

FD Interest Rate

FD Interest Rate : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या 365 दिवसांच्या एफडीवर म्हणजेच एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. खरे तर अलीकडे एफडी म्हणजेच मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. … Read more

Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेजमध्ये ‘प्राचार्य’ पदांची भरती सुरु, ईमेद्वारे करा अर्ज !

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा. आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “प्राचार्य” पदाची 01 रिक्त जागा … Read more

टाटा मोटर्सने ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या किमती केल्यात कमी, नवीन प्राइस लिस्ट चेक करा

Tata Motors

Tata Motors : इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील आघाडीची इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्या आहेत. खरे तर देशात इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचा मोठा बोलबाला आहे. इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंट मध्ये टाटा मोटर्सचा जवळपास 70% च्या आसपास … Read more

Ahmednagar Politics : ‘गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत.. मी नतमस्तक होतो..’, सोनईमधील सभेत उद्धव ठाकरे भावनिक !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलल्यानंतर व शिवसेना पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच सक्रिय झाले आहेत. सध्या ते संपूर्ण महाराष्ट्राभर दौरे करत आहेत. नुकताच त्यांचा कोकण दौरा पार पडला. आज (दि.१३ फेब्रुवारी) ते अहमदनगर जिल्ह्यात सोनई याठिकाणी संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी भव्य गर्दी जमली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आ.शंकरराव गडाख … Read more

Savings Account : SBI आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल ही बातमी वाचाच…

Savings Account

Savings Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. बँक खाती दोन प्रकारची असतात, एक चालू खाते आणि दुसरे बचत खाते. ही दोन्ही खाती चालवण्यासाठी बँकेकडून काही लागू केले जातात, ज्याचे खातेधारकांना पालन करावे लागते, अन्यथा त्यांना दंड भरावा लागतो, तसेच बचत खाते वापरण्याचे देखील काही नियम आहेत. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या … Read more

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर फडणवीसांची चौफेर टोलेबाजी, तर चव्हाण म्हणाले पहिला दिवस आहे, एस्क्यूज…पहा पत्रकार परिषदेत काय काय घडलं !

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन देशात व राज्यात काम करेल. राज्य आणि देशाचे प्रगतीत योगदान देण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे. आजवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. विकासाबाबत सकारात्मकच राहिलो. हीच भूमिका घेऊन भाजपमध्ये पक्षाच्या धोरणानुसार प्रामाणिक काम करेन. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागेवर भाजपला यश मिळविण्यासाठी आपला अनुभव पणाला लावू, असे मत माजी … Read more

Ahmednagar Politics : ‘हा ‘शंकर’ आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा,पण..’ अहमदनगरमधील संवाद मेळाव्यात राऊतांचे गडाखांबद्दल मोठं वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात सोनई या ठिकाणी शिवसेनेचा संवाद मेळावा आज (१३ फेब्रुवारी) पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. यावेळी त्यांनी आ. शंकरराव गडाख यांचे कौतुकही केले. त्याचप्रमाणे यावेळी सोनईकरांनी उद्धव ठाकरे यांचे केलेलं भव्य स्वागत पाहून राऊत भारावून गेले. याबद्दल बोलताना … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय! अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन स्मार्टफोन, अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ सेविकांना मिळणार लाभ

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन मिळणार आहे. खरेतर, राज्यातील अंगणवाडी सेविकांनी नवीन स्मार्टफोन देणे, मानधन वाढ देणे इत्यादी मागणींसाठी गेल्या 53 दिवसांपासून संप केला जात होता. डिसेंबर 2023 पासून हा संप सुरू झाला होता. आता मात्र या संपावर तोडगा निघाला … Read more

iPhone 12 खरेदी करता येणार फक्त 12 हजारात, अमेझॉन की फ्लिपकार्ट कुठे सुरू आहे ऑफर ? वाचा सविस्तर

iPhone 12 Discount Offer

iPhone 12 Discount Offer : तुमचेही आयफोन खरेदीचे स्वप्न आहे का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयफोन 12 च्या खरेदीवर मोठा बंपर डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. खरंतर आयफोन 15 लॉन्च झाल्यानंतर कंपनीने आपल्या इतर सर्व मॉडेलच्या किमती … Read more

Shani Sade Sati: शनि देवाच्या अस्तासह ‘या’ राशींना मिळणार साडेसातीतून मुक्तता आणि श्रीमंतीचा मार्ग होईल मोकळा!

shani sade sati

Shani Sade Sati:- जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर शनी हा सर्वात कमी वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ग्रहाचा चार राशींवर प्रभाव होतो तो बदलण्यासाठी काही ठराविक कालावधी लागत असतो. त्यामुळे शनिदेव वक्री तसेच मार्गी होण्याचे, यासोबतच अस्त आणि उदयामुळे बारा राशींपैकी काही राशींच्या कुंडलीतील साडेसाती किंवा अडीच वर्षाचा कालावधी म्हणजेच … Read more

National Pension System : तुमचे NPS खाते फ्रीज झालय?, अशा प्रकारे पुन्हा करा सुरु…

National Pension System

National Pension System : निवृत्तीचे नियोजन अगोदरच करणे गरजेचे आहे जेणेकरून वृद्धापकाळात पैशाचे कोणतेही टेन्शन येऊ नये. सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम-एनपीएस) त्यापैकी एक आहे. यामध्ये खातेदाराला बाजार आधारित परतावा मिळतो. NPS मध्ये दोन प्रकारे पैसे गुंतवले जातात. पहिला टियर-1 जो ​​निवृत्ती खाते आहे आणि दुसरा … Read more

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News : स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे … Read more

Car Gadgets: कारमध्ये ‘ही’ गॅझेट असतील तर कितीही लांबचा प्रवास करा नाही येणार अडचण! वाचा माहिती

dash cam in car

Car Gadgets: आपल्याकडे जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन असते त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे असते. मग ती काळजी वाहनाच्या देखभाली संबंधी असो किंवा इतर महत्त्वाच्या वाहनाच्या संबंधित गोष्टींविषयी असो ती काळजी घेणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपण लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा बऱ्याचदा आपण गाडीची सर्विसिंग करून घेतो व त्यानंतरच लांबचा प्रवासाची योजना बनवत असतो. … Read more

Post Office Saving Schemes : महिन्याला नियमित परतावा हवा असेल तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक सरकारी बचत योजना चालवल्या जात आहेत. ज्याद्वारे लोकांना जोरदार परतावा दिला जात आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनेचा देखील समावेश आहे. जी सध्या देशभर लोकप्रिय होत आहे. या पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी योग्य आहेत ज्यांना त्यांच्या बचतीवर नियमित उत्पन्न हवे आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित … Read more