Investment In Gold: सरकार देत आहे तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी! 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान गुंतवू शकतात पैसे
Investment In Gold:- गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असतात व हा विचार करताना प्रामुख्याने गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन महत्त्वाच्या बाबी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्यायांचा विचार केला जातो. गुंतवणुकीसाठी अनेक सरकारी योजना तसेच बँकेतील मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजना या विश्वासार्ह अशा समजल्या जातात. तसेच म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये देखील … Read more