आनंदाची बातमी ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG ! ट्विन-सिलेंडर, बूट स्पेस सगळंच भारी…

2024 मध्ये तुम्हालाही कार खरेदी करायची आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची आणि कामाची राहणार आहे. कारण की, देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी लवकरच सीएनजी कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय SUV कारचे CNG मॉडेल … Read more

Horoscope February 2024: फेब्रुवारी महिना तुमच्याकरिता चांगला राहील की वाईट? वाचा पूर्ण राशींचे राशी भविष्य

february month horoscope

Horoscope February 2024: 2024 या वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी होय व या महिन्याची उद्यापासून सुरुवात होत असून या महिन्यांमध्ये कोणकोणत्या ग्रहांचा परिणाम हा राशींवर होणार आहे व त्यामुळे ग्रहांची राशी परिवर्तन किंवा इतर ज्योतिष शास्त्रीय परिस्थितीमुळे फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींना फायदा होईल किंवा नुकसान होईल हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या … Read more

Ahmednagar News : श्रीगोंदेत कोयत्याने वार करत तरुणाची हत्या, दोघे जेरबंद.. नेमके काय घडले

मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून झोपेत असलेल्या पतीचा पत्नी आणि मुलांसमोर कोयत्याने वार करून खून केला. श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे भोसले वस्तीजवळ सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश सुभाष शेळके असे मृताचे नाव आहे. अधिक माहिती अशी : … Read more

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बॅंकेने पतसंस्थांना कॅश‌ क्रेडिट सुविधा द्यावी, अहमदनगरमधील शिष्टमंडळ सहकार मंत्र्यांच्या भेटीला

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकणे फार गरजेचे आहे. आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिल्यास यामध्ये मोठा फरक पडू शकतो. हीच मागणी घेऊन व यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व शिष्टमंडळाने सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट … Read more

विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, अहंदनगरमधील धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढपाळ संतोष काळूराम बरकडे यांच्या १७० मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी (दि.३० जानेवारी) दुपारी घडली. या घटनेत या शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील संतोष काळूराम बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे मंगळवारी दुपारी १७० … Read more

Ahmednagar Politics : तुम्ही पाच वर्षात काय केले? तुम्ही माघारी जा.. खा. सुजय विखेंना पाहून ‘या’ गावातील नागरिक संतप्त

Ahmednagar Politics  :  खा.सुजय विखे यांना अहमदनगरमधील एका गावात नागरिकांच्या संतप्त भावनांना सामोरे जावे लागले. याबाबत व्हिडीओ देखील सोशल मीडियात फिरत आहे. खासदार म्हणून तुम्ही 5 वर्षांत काय केलेत? असा सवाल करत आम्हाला आधी पाणी द्या मगच गावात या असे या लोंकानी सुनावले असे या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आमदार मोनिका राजळे … Read more

Google Pixel Phones : ऑफर..ऑफर..ऑफर..! गुगलच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर सूट, बघा…

Google Pixel Phones

Google Pixel Phones : जर तुम्ही सध्या एखादा चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. होय, सध्या Google Pixel 7a वर तुम्हाला ई-कॉमर्स साइट Amazon वर प्रचंड सूट मिळत आहे. या फोनवर किती सूट मिळत आहे, आणि आणखी कोणत्या ऑफर लागू आहेत, चला जाणून घेऊया… प्रथम आपण या फोनच्या … Read more

PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरु आहे भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर मोठी भरती सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, … Read more

New India Assurance Bharti : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 300 पदांवर मोठी भरती, उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु…

New India Assurance Bharti 2024

New India Assurance Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती, लवकर करा अर्ज !

TISS Mumbai Bharti 2024

TISS Mumbai Bharti 2024 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागांसाठी भरती केली जाणार आहे, जाणून घेऊया… टाटा इंस्टिट्यूट … Read more

Post Office FD : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, फक्त एक वेळच्या गुंतवणुकीवर मिळवा मोठी रक्कम !

Post Office FD

Post Office FD : प्रत्येक व्यक्तीला आज गुंतवणूक करायची आहे. पण बाजारात सध्या इतक्या योजना आहेत की त्यापैकी एक निवडणे फार कठीण होऊन बसले आहे. पण जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला सुरक्षेसह उत्तम परतावा मिळेल. … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्या गाडीवर लावलेला फास्टटॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये म्हणून काय कराल? वाचा माहिती

आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोलनाक्यांवर टोल द्यावा लागतो व तेव्हाच आपल्याला पुढे जाता येते. परंतु बऱ्याचदा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाचरांगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात. या समस्येवर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल घेतला जातो व यामुळे आता टोलनाक्यांवर जे काही गर्दी होते त्याचे प्रमाण कमालीचे घटलेले आहे. कारण यामध्ये … Read more

LIC Saral Pension Plan : LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् आयुष्यभर मिळवा पेन्शन !

LIC Saral Pension Plan

LIC Saral Pension Plan : एलआयसी कडून अनेक योजना राबवल्या जातात, लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजना राबवल्या जात आहेत, यापैकी एक म्हणजे सरल पेन्शन योजना, भविष्याच्या दृष्टीने ही एक उत्तम योजना आहे. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. लोकांच्या वृद्धापकाळात त्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद होते, अशास्थितीत जर तुम्ही एखादी चांगली पेन्शन योजना … Read more

Citroen C3 Aircross SUV: भारतात दाखल झाली ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली कार! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Citroen C3 Aircross SUV:- सध्या अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेली अनेक कार सादर केल्या जात असून यामध्ये इलेक्ट्रिक कार देखील मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांकडून सादर केला जात आहेत. यामध्ये अनेक ईएसयुव्ही कारचा देखील समावेश आहे. जर आपण एसयूव्हीचा सेगमेंट पाहिला तर यामध्ये अनेक कार आले असून त्या देखील परवडणाऱ्या किमतींमध्ये सादर करण्यात … Read more

Animal Husbandry: गोठ्यातील म्हशीने कमी दूध देऊ नये असे वाटत असेल तर ‘या’ सोप्या गोष्टींचा अवलंब करा! होईल फायदा

Animal Husbandry:- शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात व या व्यवसायामध्ये दुधाच्या उत्पादनाकरिता गाय व म्हशींचे पालन केले जाते. कारण पशुपालन व्यवसायाच्या जर आपण आर्थिक उत्पन्नाचा आधार म्हटला म्हणजे तर तो दूध उत्पादन हे आहे. त्यामुळे गाई किंवा म्हशीपासून आपल्याला जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी व्यवस्थापन करत असतात. व्यवस्थापनामध्ये म्हशीचे … Read more

Fixed Deposit : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना करत आहे मालामाल ! बघा व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : एफडी करण्याचा विचार असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), HDFC बँक, ICICI बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या तुलनेत देशातील अनेक छोट्या वित्त बँका ग्राहकांना ठेवींवर चांगला परतावा देत आहेत. येथे एफडी करून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. या स्मॉल फायनान्स बँका बचत … Read more

ATM cash withdrawal : SBI, PNB, HDFC आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी !

ATM cash withdrawal

ATM cash withdrawal limit : UPI व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असूनही, एक मोठा वर्ग आहे जो रोख रक्कम वापरण्यास प्राधान्य देतो. म्हणूनच एटीएम मशीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत, त्यामुळे रोख उपलब्धता आता लोकांसाठी खूप सोपी झाली आहे. पण सर्व बँका एटीएममधून पैसे काढण्यावरही काही मर्यादा घालतात. याचा अर्थ तुम्ही एटीएममधून दररोज किती … Read more

‘इतके’ दिवस रिचार्ज केले नाही तर SIM बंद पडणार! तुम्हाला ‘हा’ नियम माहिती आहे का ?

Sim Card Rule : सिम कार्ड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही एकापेक्षा अधिकचे सिम कार्ड असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. खरेतर आपल्यापैकी अनेकांकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतील. वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकजण दोन सिम कार्ड बाळगतात. अनेक ठिकाणी नेटवर्कचा इशू असतो, यामुळे एकापेक्षा जास्तीचे सिम कार्ड काढले जातात. तसेच काही … Read more