Ahmednagar News : नगर शहरातील शेकडो घरे पाडली जाणार? साडेबारा एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कार्यवाहीस सुरवात ! मोजणी करून ठोकल्या खुंट्या
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरातील साडे बारा एकर जमिनीचा ताबा मूळ मालकांना देण्याची कार्यवाही काल (१८ जानेवारी) पासून सुरू झाली आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नगर-पुणे महामार्गावरील शिल्पा गार्डन वास्तूची मोजणी सुरू केली व हद्दीच्या खुणा स्पष्ट दाखवणाऱ्या लाकडी खुट्या जमिनीत ठोकणे सुरू केले. परिसरातील इतर शोरूम आदी वास्तूंचीही मोजणी … Read more