MP Sujay Vikhe : मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे.
MP Sujay Vikhe : भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडणे ही आपली भूमिका आहे. भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार फळाची अपेक्षा न करता काम करीत राहणे हे विखे परिवाराचे तत्त्व आहे. असा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आणि राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतर सहकारी भाजपा- … Read more