स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका होणार ? राज्य निवडणूक आयोग म्हणाले…

Ahmednagar Beeakin

Maharashtra News : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्नच … Read more

आनंदाची बातमी : पावसाचा जोर वाढला ! भंडारदऱ्यात पुन्हा पावसाचे आगमन

Bhandardara Dam

Ahmednagar News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवार दुपारपासून भंडारदरा पाणलोटात पुन्हा आगमन झाले असून घाटघर व रतनवाडीमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर ‘ताबा मोर्चा’ अखेर तो निर्णय घेतला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली. पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस … Read more

शेतकऱ्याना मदत नाहीच, सरकार कडून फक्त घोषणाबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भातकुडगाव परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी मदतीची फक्त घोषणा केली. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा … Read more

अहमदनगर करांसाठी धोका ! सीना नदीचे अजूनही…

Ahmednagar news

Ahmednagar news : नगर शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात १२ कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुन जात आहे. वास्तविक पाहता … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: ‘या’ योजनेच्या माध्यमातून सरकारी अनुदानाचा लाभ मिळवा आणि घ्या ट्रॅक्टर, वाचा पात्रता,कागदपत्रे

t

कृषी क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला पिकाची पूर्व मशागत, आंतर मशागत असो की पिकांची काढणी इत्यादी पर्यंतचे सर्व कामे ही आता यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहेत. कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळ याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून यंत्र खरेदीवर अनुदान(Anudaan) दिले जाते. कृषी क्षेत्रातील यंत्रांचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले … Read more

Maharashtra Rain: आज राज्यात ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहील पावसाची स्थिती?

q

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान(Climate)खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस होत असून  अनेक ठिकाणी यांना पूर देखील आले आहेत. पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या(Kharif Sowing)नी आता वेग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या … Read more

KCC Scheme: शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळवा कमीत कमी व्याजदरात कर्ज, वाचा पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत

s

गेल्या काही वर्षांपासून विचार केला तर शेतीवर अनेक नैसर्गिक आपत्तींचे संकट सातत्याने येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याचदा हातात आलेले पिके वाया जात असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका(Financial Crisis)देखील बसत आहे. या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु काहीही झाले तरी शेतकऱ्यांना पुढील … Read more

Voter List: ‘अशापद्धती’ने 2 मिनिटात घरबसल्या डाउनलोड करा तुमच्या गावाची मतदार यादी, वाचा माहिती

s

Voter List:-मतदान हा आपला मूलभूत अधिकार असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचदा मतदान करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना मतदार ओळखपत्र तर काहींचे मतदार यादीत नाव आहे की नाही  इत्यादी समस्या(Problem) निर्माण होतात. बऱ्याचदा मतदान ओळखपत्र हरवते. या व अशा अनेक  समस्यांमुळे मतदानाला मुकावे लागते. बऱ्याचदा मतदारा यादीमध्ये नाव … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.७ जूलै २०२३ (उमाका वृत्तसेवा) :- महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव … Read more

Chandbibi Mahal : चाँदबीबी महाल परिसरात फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच…

Chandbibi Mahal

Chandbibi Mahal : चॉदबीबी महाल, बारादरी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अनेकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यातच बुधवारी (दि.) रात्री १२ च्या सुमारास मुकुल माचवे यांना या भागात पुन्हा बिबट्याचे दिसला. त्यांनी लगेच रात्री व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना याबाबत माहिती दिली. या भागात बिबट्या वास्तव्यास असला तरी त्याचा काहीही उपद्रव नाही. … Read more

Mumbai Real Estate : मुंबईत निवासी जागांची मागणी वाढली ! किमती व ग्राहकांच्या बजेटची…

Mumbai Real Estate

Mumbai Real Estate : मुंबईतील निवासी जागांच्या मागणीतील वाढ कायम असल्यामुळे शहरातील सरासरी मालमत्ता किमतींमध्ये गेल्या दोन वर्षांत (२०२१ – २०२३) १.७ टक्के संयुक्त दराने वाढ होत आहे तसेच एकूण वाढ १४.४ टक्के आहे, असे मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्स रिपोर्ट एप्रिल – जून २०२३ मध्ये दिसून आले आहे. मुंबईत निवासी जागांची मागणी एप्रिल ते जून २०२३ या … Read more

Magur Fish : राज्यातील हा तालुका होणार मांगूरमुक्त उत्पादन घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Magur Fish

Magur Fish : खालापूर तालुक्यातील मांगूर माशांचे उत्पादन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच संबंधितांवर गुन्हे दाखल करून मांगूर माशांसाठी तयार करण्यात आलेली तळी उद्ध्वस्त करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. सोमवारपासून कारवाईला प्रारंभ झाला असून महिनाभरात मांगूरमुक्त तालुका करणार, अशी माहिती जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी दिली. मांगूर संवर्धनात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करणार … Read more

Indian Railway Rule : 5 वर्षांपेक्षा लहान मुलासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर हे नियम जाणून घ्या

Indian Railway Rule :- लाखो लोक रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करण्यासोबतच प्रवाशांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेचे नियम उपयोगी पडतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अनेक वेळा लहान मुलांनाही रेल्वे प्रवासात सोबत न्यावे लागते, अशा परिस्थितीत जर तुम्ही मुलाचे तिकीट काढू शकत नसाल तर … Read more

Mumbai Flyover News : मुंबई महापालिका तब्बल ८७ कोटी खर्च करणार ! आणि १५० पूल…

Mumbai Flyover News

Mumbai Flyover News : जुने व जीर्ण झालेल्या पुलांच्या मजबुतीकरणाचे काम महापालिकेच्या पूल विभागाने हाती घेतले आहे. यात पश्चिम उपनगरातील सुमारे १५० हून अधिक पुलांचा पाया मजबूत करणे, पृष्ठीकरण, बेअरिंग बदलणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८७ कोटी २८ लाख ७ हजार १७४ रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले. … Read more

Mumbai Metro News : मुंबईतील ६ मेट्रो मार्गिकांच्या ३६०३ मेट्रो खांबाची उभारणी झाली पूर्ण

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध ६ मेट्रो मार्गिकांच्या कामकाजादरम्यान एकूण ४९२९ मेट्रो खांबापैकी ३६०३ मेट्रो खांबाची उभारणी करण्यात आली आहे. पूर्व उपनगर, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, मुंबई महानगर परिक्षेत्रातील अत्यंत रहदारी परिसरात मेट्रो मार्गिकांचे काम सुरू असून अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेट्रोचे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे एमएमआरडीएचे … Read more

Rose Apple Farming : गुलाब सफरचंद शेती पासून शेतकरी होत आहेत श्रीमंत ! एक किलो सफरचंदाची किंमत 200 रुपये !

Rose Apple Farming  Information :- गुलाब सफरचंद हे जगातील प्रसिद्ध फळांपैकी एक आहे. त्याचे झाड 15 मीटर (50 फूट) पर्यंत उंच आहे. त्याला सुवासिक फुले असतात जी सहसा फिकट हिरवी किंवा पांढरी असतात. गुलाब सफरचंद दिसायला बेल किंवा नाशपातीच्या आकाराचे असतात. त्याची त्वचा पातळ आणि मेणासारखी असते. गुलाब सफरचंद रसाळ आणि गोड आहे. विशेष म्हणजे … Read more

Ration Card in Maharashtra : ह्या जिल्ह्यातील तब्बल १२ हजार रेशनकार्डावरून दुबार नावांच्या नोंदी रद्द

Ration Card in Maharashtra

Ration Card in Maharashtra : पालघर जिल्ह्यातील १२ हजार रेशनकार्डावरून दुबार नावांची नोंद आढळली असून या नोंदी पुरवठा विभागाने रद्द केल्या आहेत. एक नाव दोन ठिकाणी असून अशी सुमारे १२ हजार व्यक्तींची दुबार नावे आहेत. पुरवठा विभागाने दुबार नावे वगळण्याची मोहीम हाती घेऊन ही नावे वगळली आहेत. शासनाने दिलेल्या यादीनुसार, जिल्ह्यात बारा हजारांच्या जवळपास रेशनकार्डमधील … Read more