Shirdi News : साईबाबा मंदिर रात्रभर खुले राहणार ! भाविकांची मोठी गर्दी होणार…
गुरूपौर्णिमेचा दिवस अवघ्या दोन दिवसांवर आला असून या पार्श्वभूमीवर शिर्डीत जोरदार तयारी सुरू आहे. वर्षभर गुरूंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीतही भाविकांची गर्दी होत आहे. येत्या तीन जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई बाबा मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याने यंदाही भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. शिर्डीच्या साई मंदिरात दरवर्षी … Read more