Volkswagen Taigun SUV आणि Virtus Sedan खरेदी करा दीड लाख डिस्काउंटवर !
फोक्सवॅगन सध्याच्या पिढीतील Taigun SUV आणि Virtus Sedan वर बंपर ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही यावर 1.41 लाख आणि 1.03 लाख रुपयांच्या बचतीसह आणखी ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही सवलत 2022 आणि 2023 मॉडेल वर्ष तसेच वाहनांच्या BS6 स्टेज 2 प्रकारांवर लागू होते. Volkswagen Taigun SUV ही कार भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जाणार्या … Read more