चोरट्यांची अनोखी शक्कल, दुकानांच्या लाईट कट करत एटीएममधले 3० लाख केले लंपास
Ahmednagar News : तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून ३० लाख ६१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणीव्यंकनाथ येथील हे ए.टी.एम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ.व्ही.एम.बडे यांनी भेट दिली. … Read more