BSNL Recharge Plan : 65 दिवसांची वैधता असणारा BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फायदे जाणून व्हाल थक्क; किंमत आहे फक्त इतकीच…
BSNL Recharge Plan : भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी टेलीकॉम कंपनी आहे. BSNL कडे आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ही कंपनी सतत रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाला कडवी टक्कर देत आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनीचा असाच एक शानदार प्लॅन आहे ज्याची वैधता 65 … Read more