‘या’ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 12वी चे बारा वाजणार ! राज्य शासनाला जाग येणार की नाही? कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर
State Employee News : महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून संपाच हत्यार उपसला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या संपामुळे मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे बारा वाजणार आहेत. वास्तविक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संपावर असल्याने बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीविना पडून राहत आहेत. यामुळे जर संपावर लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून लक्ष … Read more