Health Tips : चुकूनही करू नका खोकला-सर्दीकडे दुर्लक्ष! घरबसल्या करा ‘हा’ उपाय, अन्यथा..
Health Tips : थंडीच्या दिवसात खोकला, ताप आणि सर्दी यांसारखे आजार होतात. बदलत्या हवामानामुळे झालेल्या या आजारांकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. याच दिवसात अनेकजण चहा पितात. परंतु, हाच चहा तुम्हाला खोकला, ताप आणि सर्दी यांसारख्या आजारांपासून वाचवू … Read more