आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानपोटी 36 कोटी वितरित, तुम्हाला मिळालेत की नाही?
50 Hajar Protsahan Anudan : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या योजनेचीं तत्कालीन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला अन ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजाराच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा … Read more