Rahul Gandhi : “सावरकरांनी गांधींची फसवणूक केली, त्यांनी इंग्रजांची माफी मागितली” राहुल गांधींनी वाचून दाखवले ते पत्र
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अकोल्यात आली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी भाष्य केल्याने भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या ब्रिटीशांना मदत करण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. राहुल … Read more