Indian Railways : जर तुमचे रेल्वेचे तिकीट हरवले तर कसा करणार प्रवास? जाणून घ्या काय म्हणतो रेल्वेचा नियम……..

Indian Railways News

Indian Railways :- जेव्हा कधी आपल्याला ट्रेनने प्रवास करायचा असतो तेव्हा आधी आपल्याला तिकीट काढावे लागते. जरी आता आपण ऑनलाइनकडे वळलो असलो, तरी सध्या घरबसल्या तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. तसेच ज्यांना ऑनलाइन तिकीट काढता येत नाही, ते तिकीट काउंटरवरूनच तिकीट खरेदी करून प्रवास करतात. कदाचित ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट किती महत्त्वाचे आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! ‘तो’ पर्यंत शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- शेवगाव डेपोच्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओहरटेक करताना डॅश मारून एसटी बसचे नुकसान करण्यात आले. दरम्यान याबाबतची फिर्याद घेण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केली. पोलिसांच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ रात्री बारा वाजेपासून शेवगाव आगारातील चालक-वाहकांनी शेवगाव बस आगार बंद केला आहे. अधिक माहिती अशी की, शेवगाव आगाराची शेवगाव-गेवराई बस चापडगाव … Read more

सुखद धक्का ! दोन वर्षानंतर राज्यात बुधवारी कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात म्हणजेच बुधवारी दिवसाला राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जवळपास दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. राज्यात आज … Read more

रनिंग किंवा जॉगिंग करताना ‘या’ चुका करू नका

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  कोरोनाच्या काळात निरोगी शरीर हे किती महत्वाचे असते याचा अनुभव अनेकांना आला असेल. यामुळे निरोगी शरीरासाठी कसरत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे दिसून आले. यातच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे. अनेक जण रोज रनिंग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र रनिंग किंवा … Read more

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी – विरोधक एकमेकांना भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटतील. आजपासून म्हणजेच 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली असून … Read more

केस हेअर डाय करताना त्वचेवर रंग लागला? काळजी करू नका, ‘या’ टिप्स वापरा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  केस पांढरे होणे, तसेच फॅशनेबल दिसावे यासाठी अनेकजण केसांना वेगवेगळे कलर देत असतात . आजकाल याची फॅशन देखील वाढली आहे. दरम्यान हेअर डाय लावताना जर तुमच्या त्वचेवर आणि हातावर रंग लागला तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण कि, त्वचेवर लागून राहिलेला हेअर कलर सहजपणे निघत नाही. यासाठी … Read more

खुशखबर ! TCL चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  TCL आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करणार आहे. या स्मार्टफोनला सध्या अल्ट्रा फ्लेक्स असे नाव देण्यात आले आहे. हे ३६०-डिग्री रोटेटिंग हिंज वापरून आत किंवा बाहेर दुमडले जाऊ शकते. दरम्यान TCL ने दोन डिव्हाइस सादर केली आहेत. एक डिव्हाइस प्रोटोटाइप असून त्याची स्क्रीन आत आणि बाहेर करता येऊ … Read more

यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी नेमकी कधी असणार आहे? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  होळीचा सण जसजसा जवळ येऊ लागतो तस तसा हळूहळू वातावरणामध्ये बदल दिसायला लागतात. निसर्ग मुक्तपणे रंगांची उधळण करत असते त्याप्रमाणे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या सणाच्या निमित्ताने देखील रंगांची उधळण केली जाते. दरम्यान उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाचा थाट मोठा असतो. कोरोनामुळे गेल्या 2 वर्ष होळीचा सण साधेपणाने साजरा झाला … Read more

देशातील ‘या’ 2 शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी; समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तीर्थ स्थळ कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे. दोन शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही. या 2 शहरांना पवित्र शहरांचा दर्जा … Read more

एसटी विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी; विलीनीकरण करण्याची मागणी समितीने

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल, असा निष्कर्ष समितीने काढला. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाची नोंद घेण्यात आली. त्यानुसार संप मिटला नाही तर टप्प्याटप्प्याने एसटीचे खासगीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. … Read more

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी… हे नियम नक्की जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अनेकांना रेल्वेने प्रवास करणे आवडते. यातच आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर घेऊन आलो आहे. ट्रेनने प्रवास करण्याच्या नवीन गाइडलाइनबद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत. ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी रात्री झोपण्याचे नवीन नियम जाणून घ्या. जाणून घ्या काय आहेत नवीन नियम या नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात … Read more

बॉक्स ऑफिसवर गंगुबाईंचा बोलबाला…पाच दिवसात कमावले इतके कोटी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ५ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. ‘नुकतेच राज्यांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टी असल्याने चित्रपटाने चांगलीच कमाई केली. या प्रमाणे ५ … Read more

घरात घुसून महिलेचा विनयभंग; शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- नगर जिल्ह्यासह शहरात देखील गुन्हेगारी वाढू लागली आहे. नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे. पाईपलाईनरोड सावेडी उपनगरात एका घरात घुसून बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी शंकर येमूल याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी साडेदहा वाजेच्या … Read more

Top-5 Five Star AC in India : उन्हाळा झालाय सुरु ! स्वस्तात मस्त AC घ्यायचा असेल तर हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे 5 सर्वोत्तम एसी….

Top-5 Five Star AC in India :- यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला चांगला एसी घ्यायचा असेल, तर आम्ही तुमचा शोध इथेच संपवत आहोत. येथे आम्ही तुम्हाला भारतातील टॉप-5 फाइव्ह स्टार एसी बद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला येथे उपलब्ध बंपर डिस्काउंटचे तपशील देखील मिळतील. Blue Star चा 4D Swing AC :- व्यावसायिक एसी बनवणाऱ्या ब्लू स्टार कंपनीच्या देशांतर्गत … Read more

‘या’ योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना 9 लाख रुपयांपर्यंत मिळते कर्ज, जाणून घ्या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती……

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही लोककल्याणाच्या उद्देशाने विविध योजना राबवत आहे. याच अनुशंगाने राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी ‘यूपी गोपालक योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना डेअरी फार्मद्वारे स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. … Read more

विहिरीचे पाणी मागितले तर तुला जीवे मारुन टाकीन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून दोघाजणांनी एकाला लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नवनाथ थोरात हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नवनाथ साहेबराव थोरात (रा. गडदे आखाडा, राहुरी) हा तरूण सायंकाळी आठ वाजे दरम्यान त्याच्या घरासमोर उभा … Read more

बुवाबाजीपासून सावधान ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर गँगरेप

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार करून गँगरेप केला आहे. आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला … Read more