सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात
अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- पारनेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून सुपा गावची ओळख आहे. नगर-पुणे महामार्गावरील गाव आणि सतत विस्तारित होणारी औद्योगिक वसाहत, सोबत आजूबाजुला शैक्षणिक सुविधा, यामुळे गेल्या काही वर्षात सुपा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या नागरीवस्ती वाढत आहे. म्हणूनच सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात, अशी मागणी सुपा … Read more