प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण … Read more