चोरट्यांचा सुळसुळाट : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याचे घर भरदिवसा फोडले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून अनेक भागात भरदिवसा घरे फोडली जात आहेत. यात शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे घडली. याबाबत भिवसेन साहेबराव बोरकर (रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी नगर … Read more

पती समोर महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले ..?

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- सध्या भुरट्या चोरट्यांनी नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे देखील अवघड केले आहे. नुकतीच गतिरोधकाजवळ मोपेड गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोपेड वर मागे बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडल्याची घटना सायंकाळी केडगाव परिसरात नगर – पुणे महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

म्हणून नगर तालुक्यातील ‘त्या’ गावची सेवा सोसायटीची निवडणूक झाली रद्द; पुन्हा नव्याने प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असलेल्या वाळकी सोसायटीची दि.६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे अकस्मात निधन झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता वाळकी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्या पासून सुरु होणार आहे. … Read more

पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाच रात्री एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडली…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावरील व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका पतसंस्थेसह सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी काल पहाटे तीनच्या सुमारास काष्टी येथील … Read more

‘या’ ठिकाणी आजही विद्यार्थी झाडाखालीच बसून गिरवतात धडे..!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकजण कालानुरूप बदल करत वेगवान प्रगती करत आहे. त्यात शिक्षण ही बाब अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जितके आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षण घेतले जाईल तेवढी प्रगती अधिक असे समीकरण असताना देखील जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिमुकले आजही झाडाखालीच बसून … Read more

‘हे’ महाविकास आघाडी नव्हे तर ‘पिछाडी’सरकार…? यांच्या काळात राज्य कृषीत पिछाडीवर : आमदार विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत पिछाडीवर गेले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कमी तरतूद करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागाच्या राज्याच्या अनेक योजना बंद असून केंद्र सरकारच्या कृषी विषयक योजनासाठी राज्य सरकार मॅचिंग ग्रॅन्ट उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार राधाकृष्ण … Read more

‘या’ ठिकाणी वेटरची गळा चिरून केली हत्या..! ‘ती’अज्ञात व्यक्ती कोण? पोलिस त्याच्या मागावर

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथे निघोज येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या वेटरची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाडळी आळे शिवारात बेल्हे रस्त्यालगत एका २४ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी … Read more

सावधान! अहमदनगरमधून दररोजच होतेय दुचाकी चोरी; एका दिवसात चोरल्या…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेचा पोलिसांकडूनही गांभीर्याने तपास होताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील सावेडी उपनगरामधील गोल्डन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर अनैसर्गिक अत्याचार; मोबाईलमध्ये केले चित्रीकरण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील करण्यात आले. ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात बुधवारी दुपारी एक ते गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, … Read more

Gold price today : आज सोन्या-चांदीचे भाव वाढले ! आता 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील…

Gold-Silver Price

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  युक्रेन युद्धामुळे आज सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव रॉकेटसारखे धावत आहेत. बुधवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोने आज 1370 रुपयांनी महागले आणि 51419 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले. त्याचवेळी चांदीचा भाव 2298 रुपयांनी वाढून 66501 रुपयांवर पोहोचला आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी सुमारे 53000 रुपये खर्च करावे लागतील- गुरुवारी इंडिया बुलियन … Read more

Multibagger Penny Stocks : 5 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या 4 शेअर्सने केले एका वर्षात केले करोडपती !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- जरी पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवणे खूप धोकादायक आहे, परंतु जर योग्य स्टॉक सापडला तर तो तुम्हाला करोडपतीपासून करोडपती बनवू शकतो. अवघ्या 40 पैशांपासून ते 4.25 रुपयांपर्यंतच्या काही शेअर्सने एका वर्षात 3158 ते 17025 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. म्हणजेच ज्यांनी वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्यांचे … Read more

Health News : अश्या वेळी चुकुनही खावू नका तुळस ! भोगावे लागतील दुष्परिणाम…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- तुळशीचे रोप प्रत्येक घरात सहज सापडेल. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात तुळशीची पाने आणि त्याचा अर्क सर्व रोग दूर करण्यासाठी वापरला जातो. पण काही आजारांमध्ये तुळशीच्या सेवनाने समस्या वाढू शकतात, ज्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते.(Health News) तुळशीची पाने रक्त पातळ करतात. जर तुम्हाला दुखापत झाली असेल … Read more

Farming Business Ideas : आंब्याची लागवड कशी करावी ? जाणून घ्या जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काय करावे लागेल !

Farming Business Ideas :- हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगात, आंब्याची लागवड (Mango Farming ) भारतात सर्वाधिक आहे. भारतात आंब्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. आपल्या देशा त आंब्याच्या हजारो जाती आहेत. आपल्या देशात जवळपास सर्वच राज्यांमध्ये आंब्याची लागवड केली जाते. तुमच्या परिसरातील हवामानानुसार आंब्याची लागवड करून तुम्ही लाखो … Read more

‘ह्या’ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जानेवारी २०२१ ते … Read more

South Africa : जगातील रहस्यमय सरोवर फुंडुजी, ज्याचे पाणी पिल्याने मृत्यू होतो

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- या पृथ्वीवर अनेक रहस्ये आहेत. पर्वत, नद्या, तलाव इत्यादींबद्दल जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल मानवाला काहीही माहिती नाही. तथापि, असे नाही की मानवाने या रहस्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्यांची नेहमीच निराशा झाली. आज आम्ही अशाच एका रहस्यमय तलावाबद्दल सांगणार आहोत.(South Africa) पाणी पूर्णपणे स्वच्छ … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाकडून वयोवृध्द महिलेवर अत्याचार; न्यायालयाने…

Ahmednagar Breaking :- वयोवृध्द महिलेवर अत्याचार करणारा तरूण राजेंद्र दशरथ दुसुंगे (वय 30 रा. वारूळवाडी ता. नगर) याला न्यायालयाने 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी काम पाहिले. 22 जुलै 2017 रोजी … Read more

Lipstick : लिपस्टिक लावल्याने ओठ खराब होतात का ? सत्य जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- लिपस्टिक लावल्यानंतर ओठ फुटणे हा भ्रम आहे की वास्तव? हे बर्‍याच स्त्रियांच्या मनात वारंवार येत असावे. अशा अनेक महिला आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की लिपस्टिक लावल्याने त्यांचे ओठ फुटतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की हे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही स्वस्त लिपस्टिक लावता. म्हणजेच तुम्ही जितकी स्वस्त लिपस्टिक … Read more

HSC Exam Breaking News : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ! इथे वाचा बारावी परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक …

HSC Exam Breaking News

HSC Exam Breaking News :- बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. बारावी परीक्षेच्या (HSC Exam) वेळापत्रकात (Timetable) आता बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी  यांनी दिली आहे.  त्यामुळे पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार असल्याचे … Read more