श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; कायदा सुव्यवस्था धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत बर्‍यापैकी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत असताना पोलिसांची खमकी कारवाई होताना अजून तरी जनतेला दिसले नाही. शहरात अवैध व्यवसायाचे केंद्र तयार होत असताना काष्टी ,बेलवंडी ,मांडवगण आदी मोठ्या गावच्या हद्दीत अवैध व्यवसायांनी जोम धरला आहे. मात्र पोलिसांकडून कारवाया होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. … Read more

गोवंश जनावरांची ४ हजार किलो कातडी जप्त

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर मनमाड मार्गावर राहुरी खुर्द शिवारात एका आयशर टेम्पोमधून गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळताच पथकाने छापा टाकून ४ हजार किलो गोवंशीय जनावराची कातडी व एक टेम्पो जप्त केला आहे. श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात: ‘पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या’

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम करा पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या. चांगलं काम करणाऱ्यांना समाज नेहमी सन्मान देतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम प्रत्येक गावातील तरुणांनी हाती घेण्याची गरज आहे. असे मत प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more

Home Loan Tips : होमलोन घेणार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाने काय करावे?

Home Loan Tips :- कोविड-19 महामारीने आपल्या अनेक प्रियजनांना आपल्यापासून अकालीच हिरावून घेतले आहे. असे अनेक लोक होते ज्यांच्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे अवलंबून होते. कोणत्याही मालमत्तेच्या मालकाचा अकाली मृत्यू झाल्यास आणि विशेषतः जेव्हा व्यक्ती होमलोन चालवत असेल तेव्हा अनेक प्रकारची आर्थिक आव्हाने उद्भवतात. ही परिस्थिती कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. जर कुटुंब कर्जाची परतफेड … Read more

अखेर निर्णय झालाच ! एवढा वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार …

7th pay commission

7th Pay Commission : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार फिटमेंट फॅक्टरला मान्यता देईल याची पुष्टी झाली आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवून किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यावर सरकारचे लक्ष आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचारी … Read more

आजची सर्वात मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयाच चौकशी सुरु आहेत. ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 … Read more

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ९ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर..!

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राज्य निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात नगर जिल्ह्यातील ९ नगरपालीकांचा समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनावर हरकती व सुनावणीची प्रकिया पार पडल्यावर याचा अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास पाठविणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहिर करणार आहे. साधारणपणे … Read more

कोपरगाव नगरपालिके समोर १६ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक वर्षांपासून पालीकेची घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे तब्बल १६ कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे आव्हान कोपरगाव नगरपालिकेच्या समोर आहे. करोनाचे कारण पुढे करीत काही नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून थकबाकी भरत नसल्याने अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी आता मैदानात उतरले आहे. गोसावी यांनी कायद्याचा बडगा उगारला … Read more

अ‍ॅक्सिडेंटल विमा पॉलिसीचे नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- सध्याच्या या रोगराई आणि महामारीच्या काळात हेल्थ किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पर्सनल अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदण्याची शक्यता आहे. इन्शोरन्स रेग्युलेटर IRDAI याबाबत पावले उचलत आहे. विमाधारकांना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन रेग्युलेटर … Read more

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी ! आरतीच्या वेळेत झाला महत्वाचा बदल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जग विख्यात असलेले अहमदनगर जिल्हयातील शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यातच साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी … Read more

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या योजना मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तब्बल ११ गावच्या पाणी पुरवठा योजनांना १०.११ कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. … Read more

चहासोबत या पदार्थांचे सेवन टाळा अन्यथा हाडे होतील कमजोर

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  चहा अनेकांना अत्यंत प्रिय असतो मात्र अनेकदा असे दिसून येते की लोक सकाळी नाश्त्यात चहासोबत उकडलेले अंडे खातात. पण तुम्हाला माहित आहे का चहा आणि उकडलेले अंडे यांचे मिश्रण आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बहुतेक लोक उकडलेले अंडे खाण्यास प्राधान्य देतात. साहजिकच अंडी … Read more

आयफोन13 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  जर तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. हा फोन 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स प्लटफॉर्मवर त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट … Read more

नोकरीच्या बदल्यात अधिकाऱ्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; मनसैनिकांनी धु धु धुतला

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नवी मुंबईतील नेरुळ येथील संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला बेदम चोप दिला. याबाबत अधिक माहिती अशी, नेरुळ येथील एका मोठ्या संस्थेत नोकरीसाठी एका गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने … Read more

तब्बल 31 टक्क्यांनी घसरला हा दिग्गज शेअर; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- शेअर बाजारात गेल्या काही दिवसात मोठी घसरण सुरु आहे. मात्र या पडझडीतही गुंतवणूकदार खरेदीची संधी शोधत असतात. त्यामुळे गुतंवणूक अशाच शेअर्सच्या शोधात असतात. हिकाल लिमिटेड ही B2B कंपनी आहे जी ग्लोबल फार्मा कंपन्या, अॅनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना इंटरमिडीएट आणि अॅक्टिव्ह इंग्रिडेंट्स पुरवठा … Read more

यूपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज (23 फेब्रुवारी) होत आहे. चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आजची मतदान … Read more

साई मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल, जाणून घ्या कसे असणार नवे वेळापत्रक…….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-   शिर्डी संस्थानने साईबाबा मंदिराची आरती आणि दर्शनाच्या वेळात बदल केला आहे. संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवे वेळापत्रक महाशिवरात्रीपासून म्हणजेच एक मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. एक मार्चपासून आरतीच्या वेळा पूर्ववत होणार असून, काकड आरती पहाटे सव्वापाच वाजता तर शेजारती रात्री दहा वाजता करण्याचा निर्णय … Read more

धक्कादायक घटना ! सहा वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी लोकई या गावात वडिलांच्या न कळत त्यांच्या मागे शेतात चालत गेलेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील आणि शेतातील अन्य ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळाल्याने बालकाचा जीव वाचला … Read more