बर्ड फ्लू विषाणुचा कहर… जाणून घ्या रोगावरील उपाय

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचे संकट कायम असताना यातच आणखी एका संकटाची भर पडली आहे. ती म्हणजे राज्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावू लागले आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. बर्ड फ्लू वाढू नये यासाठी काळजी घेण्यात येऊ लागली आहे. दरम्यान बर्ड फ्लूचा विषाणु नेमका तयार कसा होता. … Read more

मह्त्वाची बातमी ! दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली; शेतीच साहित्य नेले चोरून

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच चोरटयांनी विहिरीतून आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील दहेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी नानासाहेब रामहरी गुंजाळ (रा. दहेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब गुंजाळ यांची … Read more

‘ते’ सराईत गुन्हेगार दोन वर्ष अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा. कादरी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, नगर), पप्पू ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळानगर, सोलापूर रोड, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हद्दपारीचा आदेश काढला आहे. … Read more

मनपाची थकबाकी न भरल्याने केली ‘ही’ कारवाई..!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- सध्या खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था मनपाची झाली आहे. त्यातच परत प्रभागात एखादी सुविधा कमी असेल तर मनपा प्रशासनाच्या नावाने गळा काढला जातो तर दुसरीकडे मालमत्ता कर भरण्याकडे काना डोळा करणारे देखील अनेकजण आहेत. मात्र आता मनपा प्रशासनाने अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात आहे. नुकतीच प्रभाग … Read more

अरे देवा लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे. तर अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात … Read more

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी; प्रवास होणार सुखकर

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तिकिटांची चिंता करावी लागणार नाही. तात्काळ तिकिटांसाठी रेल्वेने आता नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप, फक्त IRCTC वेबसाइटवर उपलब्ध असणार असून या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या तात्काळ तिकिटे बुक करू शकता. अनेकवेळा असं घडतं की ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती… पावसाबाबत आली महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  प्राथमिक अंदाजात यंदा संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस पडेल अशी माहिती ‘स्‍कायमेट’ या संस्थेने दिली आहे. दरम्यान ही संस्‍था २०१२ पासून मान्‍सूनचा अंदाज व्‍यक्‍त करते. मागील ९ वर्ष मान्‍सूनचे अंदाज हे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्‍यात व्‍यक्‍त केले जातात. यंदाही एप्रिल महिन्‍यातच २०२२ च्‍या मान्‍सूनचे सविस्‍तर अंदाज व्‍यक्‍त करणार आहे. असे … Read more

Holi 2022 : या दिवशी साजरी होणार होळी, जाणून घ्या होळी दहनाची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Holi 2022

Holi 2022 :- होळी हा हिंदूंचा मुख्य धार्मिक सण आहे. होळी हा रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. दीपावलीनंतर होळी हा हिंदूंचा मुख्य सण मानला जातो. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला होळीचा सण साजरा केला जातो. यंदा 18 मार्च 2022 रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. बहुतेक ठिकाणी होळी दोन दिवस साजरी केली जाते. होळीचा … Read more

यामुळे आता पेटीएमच्या शेअर्सच्या किमती सुधारतील

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या शेअर मार्केटवर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. यातच शेअर बाजरमध्ये मोठी पडझड होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एका शेअर बाबत सध्या दिलासादायक माहिती समोर येत आहे. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजने आता पेटीएमच्या शेअरला BUY रेटिंग दिली आहे. तसेच एका रिसर्चमधून … Read more

लहान मुलांसाठी आता आणखी एक कोरोना लस झाली मंजूर

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच लहान मुलांसाठी फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकच कोरोना लस आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांसाठी आणखी एका कोरोना लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कॉर्बेवॅक्स कोरोना लसही लहान मुलांना दिली जाणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ … Read more

Good News : ‘इथे’ पत्नीच्या नावावर गुंतवणूक करा, काही वर्षात मिळतील तब्बल 2.45 कोटी रुपये !

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता असते. मग तो खाजगी नोकरी करत असो की सरकारी. 2004 नंतर सरकारी नोकऱ्यांमधील निवृत्ती वेतनाची तरतूद रद्द केल्याने ही चिंता सर्वांसाठी समान झाली आहे. अशा परिस्थितीत आजपासूनच आपल्या भविष्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.(Good News) यासाठी गुंतवणूक हा चांगला पर्याय … Read more

Gold-Silver Price : सोने आणि चांदी आज पुन्हा स्वस्त झाले !

Gold-Silver Price

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- भारतीय सराफा बाजाराने सोमवारी व्यापार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ९९९ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने ३९ रुपयांनी स्वस्त होऊन ४९,९३८ रुपये झाले आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 46 रुपयांनी खाली आला आहे. यासह चांदी 63461 रुपयांना विकली जात आहे. 999 शुद्धतेच्या … Read more

Weight Loss Tips : दर आठवड्याला या ५ गोष्टी खा, वजन लवकर कमी होईल

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- Weight Loss Tips आजकाल वजन कमी होणे ही एक मोठी समस्या आहे. यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात तर काही यासाठी जिम जॉईन करतात. खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन कमी होऊ शकते अशी कोणतीही गोष्ट नाही, पण असे अनेक आरोग्यदायी … Read more

Aadhaar Card: तुमचे आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले? अशा प्रकारे चेक करा हिस्ट्री

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अशी अनेक कागदपत्रे आपल्याला मिळतात, ज्यात काही सरकारी तर काही खाजगी कागदपत्रे असतात. पण आपल्यासाठी दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला त्यांची वेळोवेळी गरज भासत असते. त्याच वेळी, सरकारी कागदपत्रे देखील आपल्यासाठी आवश्यक आहेत कारण त्यांच्याशिवाय, आपण बरेच फायदे घेऊ शकत नाही.(Aadhaar Card) असाच एक सरकारी दस्तऐवज म्हणजे … Read more

PM Loan Scheme :10 हजार रुपयांचे कर्ज हवे आहे, मग जाणून घ्या मोदी सरकारची ही योजना

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. काही यासाठी नोकरी करतात, तर काही आपला व्यवसाय करतात. पण कधी कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. त्याच वेळी, बरेच लोक नोकरीमुळे नाराज होतात आणि आपला व्यवसाय करण्याच्या दिशेने वाटचाल करतात.(PM Loan Scheme) मात्र, काही वेळा निधीअभावी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे … Read more

नगरपालिका कर्मचाऱ्याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून…

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सोमनाथ मोरे या तरूणाला तिघां जणांनी लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करत हूक गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक २० फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत घडलीय. सोमनाथ अर्जून मोरे हा तरूण राहुरी नगरपरिषद मध्ये पाणिपुरवठा विभिगात नोकरी करतो. दिनांक २० … Read more

विद्युत तारा ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी..

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालूक्यातील मालूंजा खुर्द येथे विद्युत तार ओढण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी घडलीय. राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील एकूण दहा जणांना आरोपी करण्यात आले. सचिन भगवान सोळूंके राहणार मालूंजा खुर्द तालूका राहुरी. … Read more