दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी… ‘या’ दिवशीपासून मिळणार हॉलतिकिट
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हॉलतिकीट लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्यावर त्याची प्रिंट शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. दहावीची परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे … Read more