IAS Success Story: नागरी सेवेच्या तयारीदरम्यान कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा देखील महत्त्वाचा आहे, जाणून घ्या IAS राघव जैन यांची कहाणी

अहमदनगर Live24 टीम,  05 फेब्रुवारी 2022 :- यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल, तर तुम्हाला आव्हानांना निश्‍चितपणे सामोरे जावे लागेल. ज्यांना या गोष्टीचा त्रास होतो, त्यांनी धीर धरून पुढे जाण्याची गरज आहे.(IAS Success Story) आज आम्ही तुम्हाला आयएएस अधिकारी राघव जैन यांची कहाणी सांगणार आहोत, ज्यांनी एकदा नापास झाल्यामुळे UPSC परीक्षा सोडण्याचा निर्णय … Read more

नगरकरांनो सावध रहा जिल्ह्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले…..

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  काळानुसार चोऱ्या करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी दरोडा टाकणे, चोरीसाठी खून करणे, अशा प्रकारचे गुन्हे होत होते. आता सायबर डल्ला टाकला जातो. यामध्ये कोणाच्याही जीविताला धोका होत नाही. सायबर गुन्हेगार समोरासमोर येत नाहीत. तरीसुद्धा बँक खात्यातून लाखो रुपये हडप करतात. या कारनाम्यासाठी सोशलमिडीयाचा मोठ्या प्रमाणात होत … Read more

रेकॉर्डब्रेक : गवार १४० तर शेवगा १५० रूपये किलो

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- हवामानात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर दुष्परीणाम झाला आहे. वातावरण बदलाने फळे व पालेभाज्यासह इतर शेतमालावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती झाली आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड गारठा वाढला असून धुके देखील मोठ … Read more

Propose Day 2022: जर तुमच्या पार्टनरला प्रपोज करायचे असेल तर हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात

अहमदनगर Live24 टीम,  05 फेब्रुवारी 2022 :- प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगाची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही कधीही कुठेही प्रेम व्यक्त करू शकता पण रोजच्या व्यस्त जीवनात तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे वर्षातील एक आठवडा रसिकांसाठी असतो. फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर दररोज काही खास पद्धतीने तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.(Propose … Read more

अरे बापरे : तहसीलदारांची बनावट सही व शिक्के वापरून शासनाची केली फसवणूक ‘या’ तालुक्यातील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या काही दलालांनी महसूल खात्यातील काहीजणांना हाताशी धरून तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून बोगस अकृषिक आदेश तयार केले व त्यातील प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालयाला हाताशी धरून त्याची सर्वसामान्य नागरीकांना विक्री केली आहे. यात सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक तर झालीच आहे. शिवाय शासनाचाही कोट्यवधी … Read more

कर्जत नगर पंचायत गटनेतेपदी ‘यांची’ निवड ! .… आता प्रतीक्षा नगरपंचायतीच्या ‘नगराध्यक्षाची’

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादीच्या पंधरा नगर सेवकांचा एकत्रित गट नोंदणी करण्यात आली असून, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते पदी राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष मेहेत्रे यांची तर उप गटनेते सतीश तोरडमल पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वानी पत्र देऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. कर्जत नगर … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 05-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 05 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 05-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 05-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 05 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 05-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 05-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 05 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 05-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 05-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra)05 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 05-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 05-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)05 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 05-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

काय सांगता…आता ‘या’धान्याला येणार सोन्याचे दिवस!

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  कृषी व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व शाश्वत शेती विकास करण्याच्या दृष्टीने २०२३ वर्ष हे भरडधान्य घोषित केल्याने ज्वारी-बाजरी आदी धान्य पिकांना पुन्हा सोनेरी दिवस येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच वार्षिक अर्थ संकल्प सादर केला. अनेक शेती अर्थतज्ञच्या मते यावर काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. असली … Read more

UPSC Interview Questions: असा कोणता डाग चांगला आहे? UPSC मुलाखतीत विचारलेल्या अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  05 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता (UPSC मुलाखत) तपासण्यासाठी … Read more

Skin Care Tips : चेहऱ्यावर अशा प्रकारे लोणी लावा, चमक परत येईल, चेहरा उजळेल

अहमदनगर Live24 टीम,  05 फेब्रुवारी 2022 :- लोणी आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी अनेक फायदे देते. जेव्हा आपली त्वचा कोरडी होते तेव्हा चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. आपण पाहतो की कोरडेपणामुळे त्वचेची लवचिकता नाहीशी होऊ लागते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सावळेपणा, बारीक रेषा आणि डागही सहजासहजी निघत नाहीत. या प्रकरणात लोणी आपल्याला मदत करू शकते. कारण या सर्व समस्या … Read more

Lifestyle Tips : तुमच्या एलपीजी सिलेंडरचा गॅस लवकर संपतो, त्यामुळे या टिप्स फॉलो करा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारत सरकारने घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. ग्रामीण वातावरणात राहणाऱ्या गरीब लोकांपर्यंत एलपीजी सिलिंडर पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश आहे.(Lifestyle Tips) एलपीजी गॅस सिलिंडर वापरताना लोकांची सामान्य तक्रार असते की त्यांच्या सिलिंडरमधील गॅस लवकर … Read more

अहमदनगर करोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत झाली इतकी रुग्णवाढ ! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 937 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

लता मंगेशकर यांच्यासोबत जे व्हायला नको तेच झाले ! डॉक्टर म्हणाले…

Lata Mangeshkar health update

News Updated On 9.52 Am,6 Feb 2022 : नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोठी माहिती दिली आहे. त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. … Read more

मोठी बातमी ! राजधानी दिल्ली व जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्लीसह पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार … Read more