भरधाव कारची दुचाकीला धडक ; चुलत्याचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी नगर – पुणे महामार्गावरील घटना…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीस पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलत्याचा मृत्यू तर पुतण्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथे नगर – पुणे महामार्गावर हॉटेल मातोश्रीच्या अलीकडील वळणावर झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत गवळी व त्यांचा … Read more

बोरं घेण्याच्या बहाण्याने वृद्धेला लुटले! तिने चोरट्यांची मोटारसायकलच पकडून ठेवली परंतु…?

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- रस्त्याच्या कडेला बोरं विकणाऱ्या एका वृद्ध महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी बोरं घेण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेच्या अंगावरील ६८ हजार रुपयांचे दागिने लुटण्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे फाटा येथे घडली. मात्र महिलेने धाडस दाखवत त्या भामट्यांची दुचाकी ओढून धरल्याने चोरट्यांना ती सोडून पळून जाण्याची वेळ आली. याबाबत … Read more

आता अहमदनगर रेल्वे स्थानक नव्हे तर होणार’अहमदनगर जंक्शन’..!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वे लाईन दुहेरी करण्याकरिता ५०० कोटी जाहीर करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या बजेटमध्ये रेल्वे विभागाने घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा विषय असलेल्या अहमदनगर- बीड-परळी रेल्वे लाईन ही क्रमांक दोन नंबर वर असून त्याकरिता २०० कोटी रुपये जाहीर करण्यात … Read more

फिरायला गेलेल्या महिलेचे सोन्याचे गंठण ‘धूम स्टाईल’ लांबवले !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सध्याच्या काळात प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव अनेकजण सकाळी व संध्याकाळी देखील फिरायला जातात. मात्र हीच संधी साधून अनेक भामटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवत आहेत. अशीच फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबवल्याची घटना पाथर्डी शहरात घडली आहे. रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे … Read more

Share market today : आज हे महत्त्वाचे शेअर्स असतील ! वाचा मार्केट अपडेट्स

Share market today :- शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी पहा, शेअर बाजार हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही एका दिवसात पैसे गुंतवून मोठी कमाई करू शकता. जर तुम्हीही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर सकाळी बाजार उघडण्यापूर्वी बातम्यांच्या स्टॉकची यादी नक्की तपासा. आम्ही तुमच्यासाठी समभागांची संपूर्ण यादी घेऊन येत आहे जिथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाईन विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळत असेल तर गांजा लागवडीला परवानगी द्या !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. किरणा दुकानातून शेतकरी हित साध्य करण्यासाठी वाईन विकुन अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते झगडेफाटा दरम्यान ब्रॅच चारीजवळ अज्ञात वाहनाने निमगाव र्को­हाळे (निमशेवडी) येथील एकनाथ जयराम डांगे या वयोवृद्धाच्या मोपेडला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते (एमएच १५ सी एक्स ४३४७) क्रमांकाच्या मोपेडवरून प्रवास करीत होते. अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ४५३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बढती

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- राज्य पोलीस दलातील ४५३ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये नवी मुंबई पोलीस दलातील १९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांची निशस्त्र पोलीस निरीक्षकपदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आचारसंहिता … Read more

‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन…’ बंडातात्यांच्या आरोपाने उठला गदारोळ

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. त्यानंतर … Read more

काम का बंद केले अशी विचारणा करणाऱ्या महिलेस जीवे …?

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही. अशी विचारणा केल्याचा राग येऊन दोघांनी संबंधित महिलेस शिविगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नगर तालुक्यातील अकोळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी येथील अश्विनी सचिन भोर या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी २ जणांवर गुन्हा … Read more

अरेअरे… परराज्यातील महिलेवर अत्याचार आणि ते देखील ‘या’ ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर येथील वाघ वस्ती येथे रविराज जाधव याने जबरदस्तीने अत्याचार केले. व मोबाईलमध्ये याचे छायाचित्रण करून तिला वारंवार त्रास दिला. असून … Read more

अ‍ॅप्पलच्या एका फिचर्समुळे फेसबुकला 10 अब्ज डॉलरचं नुकसान

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया कंपनीची मूळ कंपनी Meta Platforms Inc ने अ‍ॅप्पलमुळे दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं सांगितलं. अ‍ॅप्पलच्या प्रायव्हसी बदलामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले. iOS च्या प्रायव्हसी बदलावामुळे फेसबूक कंपनीला दहा अब्ज डॉलर रुपयाचं नुकसान झालेय. iOS च्या बदलामुळे यावर्षी कंपनीच्या … Read more

अनोखे विवाह बंधन ! विधवा वहिनीसोबत दिराने थाटला संसार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिलीही असेल. पण, एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली. भावाच्या निधनानंतर वाहिनी आणि पुतणी यांची जबाबदारी लहान भावाने घेतली आहे. लहान भावाने आपल्या विधवा वाहिनी सोबत लग्न केले आहे. कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरक्षा रक्षकाने केला निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी (ता.२) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिंघम पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीला गजाआड केले आहे. … Read more

आयुर्वेदिक उत्पादनानंतर रामदेव बाबांनी लॉन्च केलं ‘पतंजली क्रेडिट कार्ड’

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे क्रेडिट कार्ड पंजाब नॅशनल बँक आणि रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीत लॉन्च केले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे … Read more

पुण्यात इमारतीची बेसमेंटची जाळी कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- येरवडा येथील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी माहिती दिली आहे. … Read more

सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा; सहकार आयुक्तांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  ग्रामीण अर्थकारणात सहकारातून समृध्दी निर्माण करण्याचे काम सेवा सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहेत. सेवा सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. शेतकर्‍यांना पेरणी ते उत्पादन आणि मालाची साठवणूकीसाठी सेवा सोसायट्यांनी दर्जेदार वस्तू व सेवा पुरवठा केल्यास ग्रामीण अर्थ कारणास बळकटी मिळेल, असे प्रतिपादन सहकार … Read more

सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन राबविणार ही योजना

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 यादरम्यान 75 दिवस ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित केला जाणार असल्याची माहिती … Read more