भागडा चारीचे थकीत वीज भरण्यासाठी 47 लाखांचा निधी उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-   राहुरी तालुक्यातील भागडा चारीचे थकीत वीज भरण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 47 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. तसेच भागडा चारी सक्षम करण्यासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे देखील तनपुरे म्हणाले. राज्यमंत्री तनपुरे यांनी भागडा चारी आजअखेर थकलेल्या वीजबिलासाठी … Read more

घराचा दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात; घरातून सोने-चांदीचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिव्सनपासून नगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नागरिक देखील चांगलेच वैतागले आहे. एकीकडे हे सगळे सुरु असताना मात्र वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच नगर शहरात एक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी … Read more

150KM च्या रेंजसह, आता ही स्वदेशी कंपनी घेऊन येत आहे नवीन Electric Bike !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहून, इलेक्ट्रिक वाहन निर्माता हॉप इलेक्ट्रिकने घोषणा केली आहे की कंपनी एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव Hop OXO असेल. इतकंच नाही तर या हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईकसोबतच कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटरही सादर करणार आहे.(Electric Bike) वास्तविक, जयपूरस्थित ईव्ही कंपनी हॉप … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या केव्हा मिळणार 11 व्या हप्त्याचे पैसे ?

PM Kisan

PM Kisan Yojana Latest Updates : केंद्र सरकार पुन्हा एकदा देशातील करोडो शेतकर्‍यांना खुशखबर देणार आहे. वास्तविक, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत कोट्यवधी शेतकरी कुटुंबे पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार लवकरच हप्त्याची रक्कम पाठवू शकते. हे पणा वाचा : तुळशीची लागवड करून कमवा मोठा … Read more

गली गली चोर मचाये शोर….वाढत्या चोऱ्यांनी नगर शहरातील नागरिक धास्तावले

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढले आहे. चोरांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरीचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसर नव्याने विकसित … Read more

विरोधक आज सरकारला घेरण्याच्या तयारीत…आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. या अधिवेशनावर कोरोनासोबत पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचेही सावट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील या अर्थसंकल्पाकडेच अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. देशात करोना महामारीचा जोर पुन्हा वाढल्याने अधिवेशनातही करोनाविषयक नियमांचे पालन केले … Read more

पेगासस प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सध्या देशात पेगॅसस प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता या प्रकरणी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पेगॅसस या इस्रायली स्पायवेअरच्या कथित वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका सादर करण्यात आली आहे. २०१७ मध्ये झालेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस … Read more

नोकरदारांना आज चांगली बातमी मिळेल! 21000 पर्यंत पगार वाढणार, जाणून घ्या किती वाढणार DA?

7th pay commission

डिसेंबरची आकडेवारी आज 31 जानेवारी 2022 रोजी जाहीर केली जाईल, अशा परिस्थितीत 2 किंवा 3 टक्के डीए वाढ निश्चित असल्याचे मानले जाते.

औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या जागेची विक्री; पाथर्डीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  बनावट दस्तऐवज बनवून औद्योगिक संस्थेच्या मालकीच्या भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी पाथर्डीत तिघांविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. या संदर्भात खरवंडी कासार येथील भगवानगड परिसर औद्योगिक उत्पादक संस्थेचे संस्थापक चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी तक्रार दिली. त्यानुसार पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि कॅशिअर अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने तक्रारीत … Read more

नेवासा पोलीस ठाण्याच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नेवासा पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीला आली आहे. या इमारतीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस … Read more

तेजस्वी प्रकाश ठरली बिग बॉस 15 ची विजेती

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  बिग बॉस 15 ची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशने जिंकली आहे आणि त्यासोबतच 40 लाख रुपये देखील जिंकले‌ आहेत. तर प्रतिक सहजपाल उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार ठरला. करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा यांचा लव्ह केमिस्ट्री … Read more

पंतप्रधानांच्या उपाययोजनामुळे देश प्रगतीपथावर

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या उपाययोजनामुळेच देश आज प्रगतीपथावर आहे. संकटात जनतेच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहुन त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देतानाच, केंद्र शासनाच्या विविध योजनांमधुन सामान्य माणूस सक्षम करण्याचे काम माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा परिवाराने आजपर्यंत केल्याचे, प्रतिपादन खासदार … Read more

राज्यपालांच्या दौऱ्यात झाला अचानक बदल!

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  राज्यपाल कोश्यारी हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मात्र ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला. शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे. त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचा शनीशिंगणापूर दौरा … Read more

पुढील चोवीस तासात ‘या’ भागात थंडीची लाट : हवामान खात्याने दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  मागील दोन दिवसापासून राज्यात थंडीत प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागात तर थंडीने कहरच केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासात थंडीची लाट येणार असल्याची माहिती दिली आहे. किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार असून रात्री किंवा पहाटेच नव्हे तर … Read more

काय सांगता : वीस हजाराचे मागितले सात लाख ‘त्या’महिला सावकारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  व्याजाने घेतलेले वीस हजार रुपये एकरकमी परत देवुनही व्याजासह ७ लाख रूपये फिरत आहेत. असे म्हणुन पैसे परत कर असा तगादा लावून पैश्यांची मागणी करत फिर्यादी महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड तालुक्यातील एका महिला सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चित्रा विश्वनाथ समुद्र ही … Read more

अरे बापरे: शॉर्टसर्किटमुळे पंधरा एकर ऊस खाक शेतकऱ्यांना बसला १५ ते २० लाखांचा फटका: या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- परळीकडून आलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक लाईन मधून मोठा आवाज होऊन एक ठिणगी पडली अन काही क्षणात लागलेल्या या आगीत पाच शेतकऱ्यांचा १५ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात घडली. या आगीत जवळपास १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ पाेलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत. श्रीरामपूर तालुका … Read more