माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more